‘मेगाभरती’ नाही तर ‘भरती’, आयारामांना घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपमध्ये आता मेगाभरती नाही तर भरती आहे, असे सांगत पक्षात आणखी काही आयारामांना घेण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात आली. त्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना हे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या पाच वर्षात केलेल्या कामामुळे जनता समाधानी आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेला सर्वत्र उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. लोक स्वत: होऊन यात्रेचे स्वागत करीत आहेत. त्यामुळे महायुतीलाच पुन्हा यश मिळेल असा दावा त्यांनी केला.

सिंचन गैरव्यवहारावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी उदयनराजे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढण्यासाठी आग्रही होते. मात्र, आता त्यांना उदयनराजेंमधील दोष दिसत आहेत. हे म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली.
आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like