Note in Well | काय सांगता ! होय, कोरड्या विहिरीतून निघू लागल्या 500 आणि 2000 च्या नोटा, सुरू झाली लूटमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  यूपीच्या (UP) कानपुरमध्ये (Kanpur) एका कोरड्या प्राचीन विहिरीतून 500 आणि 2000 च्या नोटा (Note in Well) निघू लागल्या. ही बातमी वार्‍यासारखी सर्व पसरली आणि लोकांनी एकच गर्दी करून पैसे लुटण्यास सुरूवात केली. Note in Well | when 500 and 2000 notes started coming out of dry well people broke down to collect money

कानपुरच्या पसेमा गावाबाहेर प्राचीन शिवमंदिर (Ancient Shiva Temple) आहे, मंदिराच्या शेजारीच प्राचीन विहिर असून ती 50 फुट खोल आहे. विहिर कोरडी आहे.
याच विहिरीजवळ मुले खेळत असताना त्यांनी विहिरीत वाकून पाहिले असता त्यांना धक्काच बसला.

Note in Well | when-500-and-2000-notes-started-coming-out-of-dry-well-people-broke-down-to-collect-money

यानंतर सर्व मुले जमा झाली विहिरीत (Well) मोठ्या प्रमाणात पाचशे आणि दोन हजारच्या नोटा (Nota) पडल्या होत्या.
यानंतर मुलांनी तेथील काही चिकट फळे धाग्याला बांधून विहिरीत सोडली आणि काही नोटा बाहेर काढल्या.

नोटा काढण्यासाठी वापरल्या वेगवेगळ्या पद्धती

यानंतर आजूबाजूचे गावकरी सुद्धा जमा झाले, विहिरीजवळ मोठी गर्दी जमा झाली.
प्रत्येकजण नोटा काढण्यासाठी वेगवेगळी युक्ती वापरू लागला.
विहिरीत एक मोबाइल फोन सुद्धा पडला होता.

Note in Well | when 500 and 2000 notes started coming out of dry well people broke down to collect money

पसेमा सरपंचांनी (Pasema Sarpanch) सांगितले की, याबाबतची माहिती सायंकाळी उशीरा पोलिसांना देण्यात आली.
असे म्हटले जात आहे की, एखाद्या चोराने चोरीनंतर नको असलेल्या वस्तू या विहिरीत टाकल्या असतील आणि त्या टाकताना मोबाइल आणि पैशांचे बंडल विहिरीत पडले असेल.
या संपूर्ण घटनेवर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title : Note in Well | when 500 and 2000 notes started coming out of dry well people broke down to collect money

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Corporator Avinash Bagwe | नगरसेवक अविनाश बागवे यांना हाय कोर्टाचा दिलासा; नगरसेवकपद रद्दच्या आदेशाला दिली स्थगिती

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

WhatsApp ने एक महिन्यात 20 लाख भारतीय अकाऊंटवर लावला प्रतिबंध, कंपनीने पहिल्या मासिक पालन अहवालात दिली माहिती