×
  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
Search
LogoPolicenama
LogoPolicenama
Trending Now

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Ulhasnagar Crime News | भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; कारण ऐकून बसेल धक्का

Maharashtra Minister Sanjay Rathod On Matang Samaj | मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडविण्याचे मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

MLA Aaditya Thackeray | कॅगच्या अहवालावरुन आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल तर…’

Marathi | Hindi | English

LogoPolicenama
Facebook
Instagram
Twitter
Youtube
  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
LogoPolicenama
  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
ताज्या बातम्या

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

March 25, 2023
ताज्या बातम्या

Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

March 25, 2023
क्राईम स्टोरी

Ulhasnagar Crime News | भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; कारण ऐकून बसेल धक्का

March 25, 2023
ताज्या बातम्या

Maharashtra Minister Sanjay Rathod On Matang Samaj | मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडविण्याचे मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

March 25, 2023
Home आरोग्य NPS Tier 1 Vs Tier 2 | मिळवायची असेल जादा Tax सवलत,...
  • आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय

NPS Tier 1 Vs Tier 2 | मिळवायची असेल जादा Tax सवलत, एनपीएस खाते उघडताना निवडा ‘हा’ पर्याय

By
nagesh123
-
August 20, 2022
0
422
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
    NPS Tier 1 Vs Tier 2 | national pension scheme retirement plans tax benefits of nps tier1 vs tier2 accounts differences
    file photo

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NPS Tier 1 Vs Tier 2 | रिटायरमेंट नियोजनानुसार (Retirement Planning) आर्थिक नियोजन (Financial Planning) करणार्‍या लोकांसाठी नॅशनल पेन्शन स्कीम (National Pension Scheme) ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. याशिवाय प्राप्तीकरातून सवलत (Income Tax Deductions), ठेवी आणि पैसे काढण्याबाबतचे अनेक पर्याय ही योजना आकर्षक बनवते. एनपीएसशी संबंधित इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्या खाते उघडण्यापूर्वी जाणून घेणे महत्त्वाच्या आहेत. एनपीएस खाते उघडताना थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला कर सवलतीच्या लाभापासून वंचित ठेवू शकतो. आज आम्ही तुम्हाला एनपीएसशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या जाणून घेतल्यावर तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल. (NPS Tier 1 Vs Tier 2)

     

    NPS Tier 1 आणि NPS Tier 2 मधील अनेक समानता
    नॅशनल पेन्शन स्कीममध्ये दोन प्रकारची खाती उघडली जातात. पहिल्या प्रकारचे खाते एनपीएस टियर-1 म्हणून ओळखले जाते, तर दुसरे खाते एनपीएस टियर-2 होय. जरी दोन्ही प्रकारच्या खात्यांमध्ये अनेक समानता असल्या तरी या दोन्हीमध्ये काही मोठे फरक देखील आहेत. दोन्ही प्रकारच्या खात्यांचे त्यांचे फायदे आणि तोटे आहेत. दोघांची रचना सारखीच आहे. दोन्ही खाते प्रकारांमध्ये चार्जेस आणि फंड स्कीम पर्याय जवळजवळ सारखेच आहेत. आता एनपीएस टियर -1 आणि एनपीएस टियर -2 (NPS Tier 1 Vs Tier2) खात्यात काय फरक आहे ते जाणून घेऊया…

     

    सेवानिवृत्तीसाठी टियर-1 खाते चांगले
    कर आणि गुंतवणूक तज्ञ बलवंत जैन (Tax & Investment Expert Balwant Jain) सांगतात की जर एखाद्याला एनपीएसचे फायदे मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी टियर-1 खाते हा एकमेव पर्याय आहे. टियर-1 खाते मुख्यतः अशा लोकांसाठी आहे ज्यांचा पीएफ जमा होत नाही आणि त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा (Financial Security) हवी आहे. या प्रकारचे खाते म्हणजेच एनपीएस टियर-1 केवळ सेवानिवृत्तीसाठी तयार केले गेले आहे. यामध्ये तुम्ही किमान 500 रुपये जमा करून खाते उघडू शकता. निवृत्तीनंतर, तुम्ही एकाच वेळी 60 टक्के रक्कम काढू शकता. उर्वरित 40 टक्के रकमेतून एन्युटीज (Annuties) खरेदी केल्या जातील, ज्यातून मासिक पेन्शन (Monthly Pension) च्या रूपात नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळतो.

    टियर-1 शिवाय टियर-2 खाते उघडणार नाही
    जैन यांनी सांगितले की, टियर-1 आणि टियर-2 खात्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे टियर-2 खाते उघडण्यासाठी टियर-1 खाते असणे आवश्यक आहे. टियर-1 खाते उघडल्याशिवाय तुम्ही एनपीएस टियर-2 खाते उघडू शकत नाही. एनपीएस टियर-2 खाते हे एक प्रकारे बचत खात्यासारखे (Saving Account) आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार पैसे जमा करू शकता आणि तुमच्या गरजेनुसार पैसे काढू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एकाच वेळी संपूर्ण रक्कम काढू शकता. किमान 1000 रुपये भरून ते उघडता येईल. एनपीएस टियर-1 मध्ये दरवर्षी किमान एकदा पैसे जमा करणे बंधनकारक आहे, तर टियर-2 मध्ये अशी कोणतीही सक्ती नाही.

     

    योगदानावर प्राप्तीकर सवलतीत हा फरक
    दोन्ही प्रकारच्या एनपीएस खात्यांमधील आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे प्राप्तीकर सवलत (Income Tax Benefits). एनपीएस टियर-1 खात्याच्या बाबतीत, खातेधारकाला प्राप्तीकर कायदा 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आणि 80सीसीडी (1बी) अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ मिळतो.

     

    दुसरीकडे, टियर-2 खात्याच्या बाबतीत, असा कोणताही लाभ उपलब्ध नाही.
    2019 पासून यामध्ये काही बदल देखील करण्यात आले होते,
    परंतु आता फक्त केंद्र सरकारी कर्मचारीच एनपीएस टियर-2 खात्यावर कर लाभ घेऊ शकतात.
    मात्र, त्यांच्यासाठी देखील एक अट आहे की कर सूट मिळविण्यासाठी 03 वर्षांचा लॉक-इन कालावधी असेल.

    एनपीएस-2 मधून काढलेली रक्कम देखील करपात्र
    हे झाले योगदानाविषयी, आता दोन्ही बाबतीत पैसे काढणे देखील जाणून घेवूयात.
    एनपीएस टियर-1 खात्यातून काढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त आहे.
    दुसरीकडे, जर तुम्ही टियर-2 खात्यातून पैसे काढले, तर काढलेली रक्कम करपात्र उत्पन्न (Taxable Income) मानली जाईल.
    या उत्पन्नावर तुम्हाला तुमच्या स्लॅबनुसार प्राप्तीकर भरावा लागेल.

     

    Web Title :- NPS Tier 1 Vs Tier 2 | national pension scheme retirement plans tax benefits of nps tier1 vs tier2 accounts differences

     

    Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

     

    हे देखील वाचा

     

    Pune Pimpri Crime | ‘माझे लग्न तिच्याशी लावून द्या, नाहीतर मी…’, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR

     

    Lipstick Effect | लिपस्टिक आणि अंडरवेयरची विक्री सांगते की इकॉनॉमी बिकट अवस्थेत आहे, जाणून घ्या कसे

     

    Aditya Thackeray | ‘गद्दारांना काय मिळालं ‘बाबाजी का ठुल्लू’, आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना टोला (व्हिडिओ)

    • TAGS
    • Annuties
    • central government
    • financial planning
    • Financial security
    • Google News In Marathi
    • income tax benefits
    • Income Tax Deductions
    • Latest Marathi News On Google
    • Latest News On Google
    • monthly pension
    • National Pension Scheme
    • NPS account
    • NPS Tier 1
    • NPS Tier 1 Vs Tier 2
    • NPS Tier-2
    • Retirement planning
    • Saving Account
    • tax
    • Tax & Investment Expert Balwant Jain
    • Taxable Income
    • आर्थिक नियोजन
    • आर्थिक सुरक्षा
    • एनपीएस खाते
    • एनपीएस टियर -2
    • एनपीएस टियर-1
    • एन्युटीज
    • कर आणि गुंतवणूक तज्ञ बलवंत जैन
    • कर सवलत
    • करपात्र उत्पन्न
    • केंद्र सरकार
    • गुगल ताज्या मराठी बातम्या
    • गुगल मराठी बातम्या
    • गुंतवणूक
    • नॅशनल पेन्शन स्कीम
    • प्राप्तीकर सवलत
    • प्राप्तीकरातून सवलत
    • बचत खाते
    • मासिक पेन्शन
    • रिटायरमेंट नियोजन
    • सेवानिवृत्ती नियोजन
    Facebook
    Twitter
    Pinterest
    WhatsApp
      Previous articleआता NSC आणि KVP खाते उघडणे आणि बंद करण्यासाठी जावे लागणार नाही पोस्ट ऑफिसमध्ये
      Next articleMaharashtra Congress | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या भीतीने सोनिया गांधी बॅकफूटवर, मोठा निर्णय बदलला
      nagesh123
      LogoPolicenama

      Policenama s your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.

      Facebook
      Instagram
      Twitter
      Youtube

      Editor Picks

      Prakash Mahajan | ‘हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे…’, प्रकाश महाजनांचा टोला

      Uncategorized March 22, 2023

      Congress MP Rahul Gandhi | वादग्रस्त विधान करणं राहुल गांधीना पडलं महागात, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

      ताज्या बातम्या March 24, 2023

      Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | अमरावती जिल्ह्यातील रस्ते बांधकामासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

      ताज्या बातम्या March 24, 2023

      Latest News

      Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

      ताज्या बातम्या March 25, 2023

      Ulhasnagar Crime News | भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; कारण ऐकून बसेल धक्का

      क्राईम स्टोरी March 25, 2023

      Maharashtra Minister Sanjay Rathod On Matang Samaj | मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडविण्याचे मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

      ताज्या बातम्या March 25, 2023

      Popular Categories

      © Yashodhan 7 News Media

      • Home
      • Privacy Policy
      • Advertise with us
      • Grievance Redressal