अभिनेत्री रवीना टंडनची १४ वर्षांची मुलगी ‘राशा’ दिसते एकदम ‘सु्ंदर’ आणि ‘क्युट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार रवीना टंडन ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अॅक्ट्रेसपैकी एक आहे. रवीनाने आपल्या काळात अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सध्या रवीना सिनेमांपासून दूर आहे. २००४ साली रवीना अनिल थडानीसोबत विवाहबद्ध झाली. यानंतर तिच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांचे मन तुटले. सध्या सिनेमांपासून दूर असणारी रवीना फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसते. रवीनाला एकूण चार मुलं आहेत. यापैकी एक आहे रवीनाची मुलगी राशा टंडन, जी दिसायला खूपच सुंदर आहे.

राशा टंडनचा जन्म २००५ साली झाला आहे. राशा आता १४ वर्षांची झाली आहे आणि एकदम आपली आई रवीनासारखीच दिसते. राशा आणि रवीनाचे अनेक फोटो समोर आले आहेज ज्यात तिने आई रवीनाप्रमाणेच आऊटफिटही केला आहे. राशाची हाईटही चांगली आहे. साहजिकच आणखी २-३ वर्षात ती आपल्या आईपेक्षाही उंच दिसेल.

१४ वर्षांची राशा खूपच सुंदर दिसते. रवीना राशावर खूपच प्रेम करते आणि नेहमीच तिच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर मीडियावर शेअर करत असते.

रवीनाने सिंगल मदर म्हणून १९९० मध्ये दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यांची नावे पूजा आणि छाया टंडन आहेत. आता तिने दोघींचेही लग्न करून दिले आहे. २००४ साली रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगी आहे जीचं नाव राशा आहे. याशिवाय त्यांना एक मुलगाही आहे. त्याचे नाव रणबीर आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या