अंक ज्योतिष : 7 नोव्हेंबरला ‘हा’ असेल तुमच्या राशीचा ‘शुभ अंक’ आणि ‘शुभ रंग’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – ज्योतिषात अंकशास्त्रात व्यक्तीसाठी असलेल्या शुभ आकडा हा त्या व्यक्तीच्या जन्म तारखेवर अवलंबून असतो. ज्याला मूलांक म्हणतात. मूलांक जन्म तारखेच्या आकड्याच्या योगाला म्हणतात. जसे की एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख 22 एप्रिल असले तर दोन अंकाची जमा म्हणजेच 2 + 2 = 4 होतात. जर 11 तारीख असले तर मूलांक 1+1= 2 होईल. तर जन्म तारीख, महिना, वर्षाच्या आकड्याची एकूण योग भाग्यांक असतो. जर एखाद्याचा जन्म 22 – 04 – 1996 असेल तर सर्व अंकाचा योग भाग्यांक असतो. 2+2+0+4+1+9+9+6 = 6 म्हणजे भाग्यांक 6 असतो.

अंक – 1
नावाचे अक्षर – A I J Q Y
तुम्ही व्यवसायिक यात्रेला जाऊ शकतात आणि आर्थिक दृष्ट्या महत्वपूर्ण असेल. भागीदारी आणि नात्यात फायदा होईल. प्रेमात परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या सल्ल्याने तुमच्या जोडीदार कोणतीही चूक करण्यापासून वाचेल.
शुभ अंक – 1
शुभ रंग – क्रीम

अंक – 2
नावाचे अक्षर – B K R
आज तुमच्या कामाची प्रशंसा होईल, व्यक्तीगत विश्वास होईल. तुमच्या कुटूंबामुळे आणि मुलांमुळे तुम्ही व्यस्त असालं. वैवाहिक आणि खासगी संबंध मजबूत होतील. संपत्तीवरुन वाद होतील.
शुभ अंक – 21
शुभ रंग – चंदेरी

अंक – 3
नावाचे अक्षर – C G L S
आज प्रसन्न असाल. प्रवासाचा योग आहे. तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा अनुभव येईल. प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी वाढेल. शांतेत काम करालं. विद्यार्थी सकारात्मक असतील, प्रवासाचा फायदा मिळेल.
शुभ अंक – 33
शुभ रंग – लाल

अंक – 4
नावचे अक्षर – D M T
व्यावसायिकात आंनद असेल, अनेक डील होतील. मुलाकडून सुख मिळेल. ज्येष्ठांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत आणि करिअरमध्ये यश मिळण्याचा योग आहे.
शुभ अंक – 4
शुभ रंग – क्रीम

अंक – 5
नावचे अक्षर – E H N X
जबाबादाऱ्या संभाळा. कोणतीही जोखीम उचलू नका. जोखीम असलेला प्रवास टाळा. आव्हान स्वीकारु नका. मुलांकडून समस्या उद्भवणार नाहीत. अडीअडचणीत जोडीदार साथ देईल.
शुभ अंक – 2
शुभ रंग – नारंगी

अंक – 6
नावाचे अक्षर – U V W
तुमची वेळ अनुकूल असेल. घर, वित्त आणि गुंतवणूकीचा परिणाम होईल. मेहतनीचा लाभ मिळेल. लोकांशी संपर्क कायम ठेवाल. नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करु नका.
शुभ अंक – 9
शुभ रंग – करडा

अंक – 7
नावाचे अक्षर – O Z
आज व्यवसायात लाभ होईल. आर्थिक लाभामुळे मानसन्मान वाढेल. जोखीम असलेला प्रवास टाळा. कुटूंबाला रुळावर आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
शुभ अंक – 10
शुभ रंग – लाल

अंक – 8
नावाचे अक्षर – F P
आर्थिक चिंता भासेल. आरोग्यावर परिणाम होतील. योग, प्रणायम आणि व्यायाम नियमित करा. उद्योगाचा विस्तार करा. चांगल्या कार्याचा आरंभ होईल.
शुभ अंक – 13
शुभ रंग – हिरवा

अंक – 9
घाईत व्यवहार करणं टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. पोटासंबंधित विकारांकडे लक्ष द्या. मंगलकार्यावर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक – 6
शुभ रंग – सोनेरी

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like