February Weekly Numerology Predictions : 01 अंक असणाऱ्या लोकांनो बदला तुमचा विचार नाहीतर गमावाल मोठी संधी, 02 अन् 03 वाल्यांनी जरूर वाचावं साप्ताहिक अंकफळ

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. पण ज्योतिषनुसार, अंक 1 पासून 3 पर्यंत हा आठवडा कसा असेल, याची माहिती आपण घेणार आहोत…

अंक : 1 (ज्यांचा जन्म 1,10,19,28 तारखेला झाला आहे)

नावाचे अक्षर – A, I, J Q आणि Y

स्वामी ग्रह – सूर्य

स्वभाव – नेतृत्वकर्ता, दृढ निश्चियी, इमानदार, रचनात्मक आणि साहसी विचार.

अंक फल – तुमचा सिद्धांतवादी विचार तुमच्यासाठी अडचणीचे कारण बनू शकेल. तुम्ही तुमचे कठोर दृष्टीकोन बदलायला हवे अन्यथा तुम्ही तुमच्या करिअरमधील संधी गमावू शकता. नवी डिलरशिप घेणे गरजेचे आहे. ते त्यांच्यासाठी चांगली वेळ आहे.

शुभ अंक – 1,9,11,21

शुभ रंग – केशरी, पिवळा

शुभ दिवस – रविवार, सोमवार

1 जन्मांक असणारे प्रसिद्ध व्यक्ती – सुंदर पिचाई, बिल गेट्स, मुकेश अंबानी, रतन टाटा, इंदिरा गांधी, मायकल जॅक्सन, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय.

अंक 2 (ज्यांचा जन्म 2,11,20,29 तारखेला झाला)

नाव अक्षर – B, K, R

स्वामी ग्रह – चंद्रमा

स्वभाव – संवेदनशील, अंतर्मुखी, कल्पनाशील, रचनात्मक.

अंक फल – हा आठवडा तुमच्यासाठी थोड्या अडचणींचा राहील. एखाद्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीपासून वाचा, असे न केल्यास तुमच्या प्रतिष्ठेला धोका बसू शकतो.

शुभ अंक – 2,7,20

शुभ रंग – पांढरा, हिरवा

शुभ दिवस – सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार

2 जन्मांक असणारी प्रसिद्ध व्यक्ती :

शाहरूख खान, थॉमस एडिसन, अजय देवगन, महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, राजकुमार हिराणी, ओशो आणि टायगर श्रॉफ.

अंक 3 (ज्यांचा जन्म 3,12,21,30 तारखेला झाला)

नाव अक्षर – C, G, L किंवा S

स्वामी ग्रह – गुरु

स्वभाव – दूरदर्शी, स्माभिमानी, साहसी, संकल्पवान.

अंक फल – तुमच्यामध्ये सृजनात्मकता आहे. मात्र, त्याचा वापर तुम्हाला तुमच्या कार्यशैलीत परिवर्तन करणे गरजेचे आहे.

शुभ अंक – 6,12,15

शुभ रंग – लाल, निळा

शुभ दिवस – मंगळवार, गुरुवार

3 जन्मांक असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती : वॉरेन बफे, प्रियांका गांधी, स्वामी विवेकानंद, रजनीकांत, टॉम क्रूझ, अब्राहम लिंकन, रोहित शर्मा, करिना कपूर, युवराजसिंह.