अभिनेत्री नुसरत भरूचानं वाढवलं सोशल मीडियाचं ‘टेम्टेशन’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार नुसरत भरूचा हिनं काही दिवसांपूर्वीच मालदीवमधील व्हॅकेशनच्या फोटोंमुळं चर्चेत आली होती. सलग 3 दिवस नुसरत फोटो शेअर कताना दिसली होती. खास बात अशी की, या फोटोंमध्ये नुसरतचे अनेक बिकीनी फोटो होते. या फोटोंमध्ये ती कमालीची हॉट दिसत होती. आपल्या काही फोटोंमुळं नुसरत पुन्हा एकदा सोशलवर चर्चेत आली आहे.

नुसरत भरूचानं तिच्या इंस्टावरून तिचे काही फोटो शेअर केले होते. समोर आलेल्या फोटोंमध्ये नुसरतचा स्टनिंग आणि ग्लॅमरस लुक दिसत आहे. काही फोटोंमध्ये नुसरतनं तिचा बोल्ड अवतारही दाखवला आहे. या फोटोत ती कमालीची हॉट दिसत आहे. कारण काही फोटोत तिनं बिकीनी घातली आहे. काही फोटोत ती समुद्र किनारी पोज देताना दिसली. नुसरतचे हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

नुसरतनं कलरफूल बिकीनीतील काही फोटो शेअर केले होते. काही फोटोत ती पिंक आणि येलो बिकीनीत दिसली होती. आपल्या फोटोंना नुसरतनं खास खास कॅप्शनही दिलं होतं. नुसरतनं आपल्या फोटोंनी पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती तुर्रम खान या सिनेमात दिसणार आहे. तिनं आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमात काम केलं आहे. दिसली होती. तिनं कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.