सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहॉंने निखिलसोबत लग्न केले. लग्नानंतर नुसरत गळ्यात मंगळसुत्र आणि कपाळावर सिंदूर लावून संसद शपथ घेण्यासाठी पोहचली. ती जेव्हा मंगळसुत्र आणि सिंदूर लावून शपथ विधीला पोहचली. तेव्हा धर्मगुरुंनी तिच्या विरोधात फतवा काढला. एवढेच नव्हे तर मुजफ्फरपुरचे शाही इमामने त्यांचे लग्न अमान्य ठरविले. नुसरत आणि निखिल यांचे नुकतेच रिशेप्शन पार पडले. तिच्या ४ चित्रपटांनी तिला यशाच्या शिखरावर पोहचविले.

नुसरत जहॉंने २०११ मध्ये आलेला बंगाली चित्रपट ‘शोत्रु’ मधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर नुसरतने ‘खोका 420’ आणि ‘खिलाड़ी’ मध्ये काम केले आहे. तिला यश चित्रपट ‘एक्शन’ मध्ये आयटम सॉंग केल्यानंतर मिळाले होते. या चित्रपटात नुसरतचा कॅमियो रोल होता.
image.png
‘योद्धा द वॉरियर’ या चित्रपटामध्ये देखील तिने आयटम सॉंग केले होते. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे नाव ‘योद्धा द वॉरियर’ होते. या चित्रपटामध्ये नुसरतचा कॅमियो रोल होता. नुसरतचा ‘देसी छोरी’ गाण्यावरचा डान्स प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट हिट झाला होता.
image.png
‘हर हर ब्योमकेश’ २०१५ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे बजेट २ कोटी होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने ४ कोटीचे कलेक्शन केले.
image.png
‘जुल्फीकर’ २०१६ मध्ये आलेला चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट बंगाली सिनेमांमधील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे.
image.png

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like