पती निखीलसोबत ‘रोमँटिक’ झाल्या खा. नुसरत जहाँ, फोटो शेअर करून लिहीलं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाॅं आजकाल पती निखिल जैनसोबत खूप वेळ घालवत आहेत. त्यांच्या लेटेस्ट फोटोंमध्ये त्या निखिलसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहे. दोघांचे खूपच शानदार फोटो आहेत.

View this post on Instagram

Light up lives with love.. @nikhiljain09

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

View this post on Instagram

Guess Who? #asur #asurfilter #durgapuja2019

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

फोटो शेअर करताना नुसरत यांनी लिहिले की, ‘अचानक मला असं वाटतं की सर्व प्रेमाची गाणी तुमच्यासाठी होती … मला तुमची गरज असेल तेव्हा … आता आणि नेहमीच …’या फोटोंमध्ये नुसरत वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. त्यांनी मस्टर्ड यलो अफगाणी प्लाझो असलेला यलो कलरचा ओव्हरकोट आणि ब्लॅक हाइनेक परिधान केला आहे. रोमॅंटिक वातावरणात नुसरत यांचे हे फोटो खूप सुंदर आहेत.

View this post on Instagram

Navami Nites with @nikhiljain09 😍#firstdurgapuja

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

View this post on Instagram

Amar pujor prem.. !!! Shubho Panchami..!! @nikhiljain09

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

View this post on Instagram

@nikhiljain09 twinning.. Independence day special..!!

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

नुसरत यांनी फुटवेअरमध्ये काळ्या लेदरचे बूट घातले आहे. निखिल कॅज्युअल लूकमध्ये राखाडी रंगाचे कार्टून प्रिंट केलेले हूडी आणि डेनिम्स परिधान केलेले दिसत आहे. त्यांनी खुले केस आणि हुप इयररिंग्जसह आपला लूक पुर्ण केला आहे.

नुसरत या प्रत्येक क्षणाचे फोटो चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असतात. दिवाळीनिमित्त निखिलसमवेत नुसरत यांनी आधीही आपल्या पारंपारिक वेषातील फोटो शेअर करुन लोकांची मने जिंकले होती.

View this post on Instagram

Towards a happily ever after with @nikhiljain09 ❤️

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

नुसरत जहाॅं यांनी १९ जून रोजी उद्योजक निखिल जैन यांच्याशी लग्न केले होते. दोघांनी भारताबाहेर तुर्कीच्या बोरडम सिटीमध्ये मोठ्या उत्साहात लग्न केले होते. विवाहानंतर नुसरत यांनी कोलकाता येथे लग्नाचे रिसेप्शन ठेवले होते.

View this post on Instagram

Looking at the sunny side..!! Pic courtesy @sandip3432 😘

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like