‘या’ कारणामुळं खा. नुसरत जहाँ ICU मध्ये भरती, पतीच्या ‘बर्थडे’ला व्हायरल झाले होते ‘रोमँटिक’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालच्या टीएमसी खासदार अभिनेत्री नुसरत जहाँना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रविवारी त्यांना कोलकात्याच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

https://www.instagram.com/p/B49vAFtHUKx/

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, नुसरत यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना आधी अस्थाम्याचा आजारही राहिला आहे. रविवारी सकाळी 9.30 मिनिटांनी त्यांना कोलकात्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

https://www.instagram.com/p/B436zpJHlOn/

आजारी असल्या कारणामुळं नुसरत जहाँ आजच्या (सोमवार दि 18 नोव्हेंबर रोजी) संसदेतील हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे पतीसोबत रोमँटीक झाल्याचे फोटो समोर आले होते. पती निखिल जैन यांचा वाढदिवस होता.

निखिल जैन सोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर नुसरत जहाँ सतत ट्रोल होताना दिसत आहेत. कधी टिकली, मंगळसूत्र तर कधी भांगेतील सिंदूरमुळे त्या ट्रोल झाल्या आहेत. परंतु ट्रोलर्सना कसं हँडल करायचं हे त्यांनाही चांगलंच माहिती आहे. त्यांनी अनेकदा त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं आहे.

https://www.instagram.com/p/B4dLyMpHj3z/

https://www.instagram.com/p/B4IN7P_nPLd/

https://www.instagram.com/p/B3UyWQsH_PE/

https://www.instagram.com/p/B3J6MQeH4yI/

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !