Nutrition Benefits Of Green Onion | कांदापात हिवाळ्यात इम्यूनिटी स्ट्राँग करण्यासह वजन सुद्धा ठेवते नियंत्रित, जाणून घ्या खाण्याचे 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nutrition Benefits Of Green Onion | कांदा हा आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. आपण कांदे सालाडच्या स्वरूपात आणि स्वयंपाकात वापरतो. कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याच्या सेवनाने इम्यूनिटी वाढते. कांदापात सुद्धा आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. कांदापात शुगर नियंत्रित करते. कांदापातमध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, फॉस्फरस, सल्फर आणि कॅल्शियम आढळते. कांदापात तोंडाची दुर्गंधी दूर करते, तसेच दात स्वच्छ करते. (Nutrition Benefits Of Green Onion)

 

हिरव्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि ए (Vitamin A)असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामध्ये आढळणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात. या गुणधर्मांनी समृद्ध हिरवा कांदा खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया. (Nutrition Benefits Of Green Onion)

 

हिरवा कांदा खाण्याचे फायदे :

1. इम्यूनिटी मजबूत करते :
हिरवा कांदा जेवणाची चव वाढवतोच पण त्याचे सेवन केल्याने इम्यूनिटी सुद्धा मजबूत राहते. यातील व्हिटॅमिन इम्यूनिटी (Immunity) मजबूत करण्यास मदत करतात.

 

2. वजन कमी करण्यास मदत करते :
वाढत्या वजनाने त्रास असाल तर कांदापातचा आहारात समावेश करा. कांदापातमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

3. दृष्टी वाढते :
कांदापात डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते, त्यात कॅरोटीनॉइड नावाचे तत्व असते जे दृष्टी वाढवण्यास (Vision increases) मदत करते.

 

4. शुगरवर जबरदस्त उपाय :
डायबिटिजच्या (Diabetes) रुग्णांसाठी कांदापात खूप उपयुक्त आहे.
कांदापातमधील सल्फर कंपाऊंड्समुळे शरीराची इन्सुलिन बनवण्याची क्षमता वाढते.
याचे सेवन डायबिटिज नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी आहे.

 

5. हाय ब्लड प्रेशर नियंत्रित होतो :
हाय ब्लड प्रेशरच्या (High Blood Pressure) रुग्णांनी कांदापातचे सेवन करावे.
कांदापातमधील सल्फर कंपाऊंड हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी करण्यास मदत करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Nutrition Benefits Of Green Onion | amazing health and nutrition benefits of green onion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Womens Diet | महिलांनी वाढत्या वयाबरोबर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करणे आवश्यक

Heart Attack In Winter | हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ 5 सवयींनी स्वत:ला वाचवा

Expert Health Advice | एक्सपर्टचा सल्ला : 2022 मध्ये फिट राहण्यासाठी ‘या’ 3 चुका कधीही करू नका, जाणून घ्या टार्गेट गाठण्यासाठी बेस्ट टिप्स