ज्योतिष : चुकूनही करु नका ‘हे’ ज्योतिष उपाय, होऊ शकते मोठे नुकसान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक लोकांचा ज्योतिषमध्ये खूप विश्वास असतो. लोक आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर सुख-शांती लाभण्यासाठी ज्योतिषाकडे जात असतात. ज्योतिषांच्या उपायांमुळे लोकांना फायदा होतो पण प्रत्येक व्यक्तीसाठी एकच ज्योतिष लाभकारक नसतो. अनेकदा लोक ज्योतिषांनी सल्ला दिलेला नसतो तरीदेखील त्यांचा उपाय करत असतात. ज्यामुळे त्यांचे फायद्याव्यतिरिक्त नुकसान होते. चला तर जाणून घेऊया, काही ज्योतिषांचे उपाय जे प्रत्येक व्यक्तीने करु नये.

image.png
सूर्य
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुर्य सातव्या किंवा आठव्या घरामध्ये असल्यास, त्या व्यक्तीने कधीही तांबे दान करू नये. यामुळे पैसा आणि सन्मान दोन्ही नष्ट होतात.

image.png
चंद्रमा
कुंडलीमध्ये चंद्रमाला शुभ बनवण्यासाठी मोती घालण्याचा सल्ला दिला जातो परंतु कुंडलीत, चंद्र कमी असतो, मग मोती घातल्यानंतर काही काळातच व्यक्ती निराश होतो. त्यामुळे ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय कोणताही मोती धारण करु नका.

image.png
बृहस्पति संबंधित ज्योतिषविषयक उपाय
जर कुंडलीमध्ये बृहस्पती दहाव्या आणि चौथ्या घरात असेल तेव्हा अशा व्यक्तींनी मंदिरासाठी दान करु नये. हे खूप अशुभ मानले जाते.

image.png
दान आणि ग्रह
ज्योतिषमध्ये दान करण्याचे उपाय सांगितले आहे पण प्रत्येकवेळी दान यशस्वी ठरत नाही. ज्योतिषानुसार, उच्च ग्रहांमधून संबंधित दान करु नये कारण कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काही ग्रह उच्च पातळीवर असेल तर त्यांनी संबंधित कोणतेही दान करु नये.

image.png
ग्रह आणि रंग
व्यक्तिला प्रत्येक दिवसानुसार कपड्यांच्या रंग फायदा देत नाही. ज्योतिषांनूसार. कुंडलीमध्ये जो ग्रह शुभ स्थितीमध्ये नसेल तेव्हा त्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ आहा. कुंडलीमध्ये शुभ ग्रहांच्यानुसार कपडे परिधान करणे योग्य आहे.

image.png
पुखराज
पुखराज घातल्याने व्यक्तिच्या जीनवात चांगले घडते आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात पण एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बृहस्पति शत्रुच्या घरात बसलेला असेल तर त्याच्यासाठी पुखराज शुभ ऐवजी अशुभ असते.

image.png
मनी प्लांट आणि बुद ग्रह
वास्तुनूसार घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते परंतू, ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाची स्थिती खराब आहे त्यांनी कधीच घरात मनी प्लांट लावू नये.

image.png

काटेरी झाडे

जर कोणाच्या कुंडलीमध्ये शनी कमजोर असेल तर त्या व्यक्तीने घरात काटेरी झाडे लावू नये. काटेरी झाडांमुळे शनिला अशुभ शक्ती मिळते. वास्तुमध्ये काटेरी झाडे लावणे अशुभ मानले जाते.

आरोग्यविषयक वृत्त

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय