Obesity | वजन कमी करण्याचे उपाय ! प्रामाणिकपणे करा ‘ही’ 4 कामे, आपोआप कमी होत जाईल लठ्ठपणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Obesity | वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा चयापचय प्रक्रिया वेगाने होते तेव्हा वजन नियंत्रित राहते. ही प्रक्रिया जलद राखण्यासाठी आम्ही काही अशी कामे सांगणार आहोत जी रोज दुपारी केल्यास लठ्ठपणा (Obesity) कमी करू शकता

4 Weight Loss Tips

1. जास्त पाणी प्या (Drink More Water)
डिहायड्रेशनची समस्या भुकेला प्रभावित करते, यामुळे जास्त भूक लागते. सकाळी भरपूर नाश्ता केल्यानंतर दुपारी जेवणापूर्वी काही खाऊ नका. त्याऐवजी द्रवपदार्थ घ्या. दिवसभर भरपूर पाणी प्या.

2. दुपारचे जेवण शांतपणे करा (Have lunch quietly)
दुपारचे जेवण करताना पूर्ण लक्ष जेवणावर असावे. सोशल मीडिया, टिव्ही पाहू नका. यामुळे ओव्हर इटिंग होणार नाही.

3. भूकेकडे लक्ष द्या (attention to hunger)
भुकेकडे दुर्लक्ष करू नका. भुक लागली असताना न खाल्ल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. भुक लागेल तेव्हा खा.

4. घासाकडे लक्ष ठेवा
काहीही खाताना घास मोठा घेत असाल तर लठ्ठपणा वाढू शकतो. यामुळे वजन कमी करणे अवघड होईल.

वजन कमी करण्यासाठी या गोष्टी खा
अंडे, ओट्स, स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी सेवन करा.

Web Title :- Obesity | how to loss weight 4 easy and effective ways to loss weight without gym and diet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCB Officer Arrest | रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या NCB च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक

Income Tax Department | प्राप्तिकर कडून ‘मध्यस्थी’ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश; क्रीम पोस्टिंगसाठी तब्बल ‘इतके’ कोटी?

Pune Crime | बारा लाखांची फॉच्युनर 50 हजार देऊन घेऊन गेला; गाडी गेली वर कर्जाचे हप्ते थकविले, शेतकर्‍याची फसवणूक