Oblique Lines On Indian Notes | 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर रेषा का छापलेल्या असतात? जाणून घ्या काय असतो अर्थ आणि का आहे आवश्यक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Oblique Lines On Indian Notes | तुम्ही कधी भारतीय नोटांवर असलेल्या तिरक्या रेषांकडे (slashes on Indian notes) काळजीपूर्वक पाहिले आहे का? जर तुम्ही या रेषा लक्षपूर्वक पाहिल्या असतील तर त्यांची नोटांच्या किंमतीप्रमाणे किंमत कमी जास्त होते. या रेषा नोटांवर का छापल्या जातात हे तुम्हाला माहित आहे का? खरं तर या रेषा नोटांबाबत खुप महत्वाची माहिती देतात. 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर असलेल्या या रेषांचा अर्थ काय आहे ते जाणून घेवूयात. (Oblique Lines On Indian Notes)

 

ब्लीड मार्क्स (Bleed marks) म्हणजे काय?
नोटांवरील या रेषांना ब्लीड मार्क्स म्हणतात. हे ब्लीड मार्क्स विशेष प्रकारे अंधांसाठी असतात.
नोटेवर छापलेल्या या रेषांना स्पर्श करून अंध सांगू शकतात की ही किती रुपयांची नोट आहे.
यासाठी 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर वेगवेगळ्या संख्येत रेषा छापलेल्या असतात.

नोटांवर छापलेल्या रेषा सांगतात किंमत

– 100 रुपयाच्या नोटेवर दोन्हीकडे चार-चार रेषा असतात.

200 रुपयाच्या नोटेवर दोन्ही कोपर्‍यांवर चार-चार रेषा असतात आणि सोबतच दोन-दोन झीरो सुद्धा असतात.

500 रुपयाच्या नोटेवर दोन्ही बाजूला 5 रेषा असतात.

2000 रुपयाच्या नोटेवर दोन्ही बाजूला 7-7 रेषा असतात.

 

Web Title :- Oblique Lines On Indian Notes | indian currency notes have oblique lines see means the pattern behind the bleed marks on indian notes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीने परिधान केला इतका टाईट ड्रेस की झाली ‘Oops Moment’ ची शिकार

F1 Abu Dhabi Grand Prix 2021, Max Verstappen | वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या गर्लफ्रेंडला डेट करतोय ‘हा’ F1 चॅम्पियन, रेस ट्रॅकवरच Liplock KISS करत साजरा केला विजयाचा सोहळा..!

Miss Universe 2021 Harnaaz Kaur Sandhu | ‘या’ मालिकेत दिसली होती मिस युनिव्हर्स हरनाज संधू, सांगितली होती पास्ताची रेसिपी

Bullock cart race in Maharashtra | बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून 7 वर्षांनंतर मिळाली शर्यती परवानगी

Pune Crime | मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशांवर आणि दागिन्यावर चोरट्याचा डल्ला; ‘खडक’ पोलिसांची ‘कडक’ कारवाई, 5 तासात आरोपी गजाआड

Vishwa Hindu Parishad Leader Mukesh Soni | विश्व हिंदू परिषदेचे नेते मुकेश सोनी यांची भररस्त्यात गोळया झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ