10 पास उमेदवारांसाठी 6000 पेक्षा जास्त जागांवर ‘मेगा’भरती, महाराष्ट्रासह इतर राज्यातील उमेदवार करू शकतो ‘अर्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड ऑफ इंडियामध्ये (OFB) अनेक पदांवर भरती केली जात आहे. ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून ऐकून 6060 पदांवर ही भरती होणार आहे. या पोस्टसाठी इच्छुक उमेदवार 10 जानेवारी 2020 पासून ते 9 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

15 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. चंदीगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या विविध राज्यांसाठी या रिक्रूटमेंटद्वारे जवळपास 6060 रिक्त जागा भरल्या जातील.

  • महत्त्वाच्या तारखा :
  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: 10 जानेवारी 2020
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 फेब्रुवारी 2020

    पदांचा तपशील : संख्या 

  • महाराष्ट्र (हाय स्फोटक फॅक्टरी किर्की, पुणे) – 92 पदे
  • महाराष्ट्र (मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ, ठाणे) – 91 पदे
  • महाराष्ट्र (आयुध फॅक्टरी अंबाजारी, नागपूर) – 375 पदे.
  • महाराष्ट्र (आयुध फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे) – 110 पदे
  • महाराष्ट्र (आयुध फॅक्टरी भंडारा) – 256 पदे
  • महाराष्ट्र (आयुध फॅक्टरी भुस्वा) – 103 पदे.
  • महाराष्ट्र (आयुध फॅक्टरी चंदा, चंद्रपूर) – 227 पदे.
  • महाराष्ट्र (आयुध फॅक्टरी देहू रोड, पुणे) – 19 पदे.
  • महाराष्ट्र (आयुध फॅक्टरी वडगाव ) – 163 पदे
  • महाराष्ट्र (दारूगोळा कारखाना खडकी, पुणे) – 424 पदे
  • उत्तर प्रदेश (आयुध कपड्यांची फॅक्टरी शाहजहांपूर) – 282 पोस्ट
  • उत्तर प्रदेश (फील्ड गन फॅक्टरी कानपूर) – 55 पोस्ट
  • उत्तर प्रदेश (आयुध उपकरणे फॅक्टरी हजरतपूर) – 49 पदे
  • उत्तर प्रदेश (आयुध फॅक्टरी कानपूर) – 295 पदे
  • उत्तर प्रदेश (आयुध फॅक्टरी मुरादनगर) – 178 पोस्ट
  • उत्तर प्रदेश (आयुध पॅराशूट फॅक्टरी कानपूर) – 181 पदे
  • उत्तर प्रदेश (लहान शस्त्रे फॅक्टरी कानपूर) – 123 पोस्ट
  • मध्य प्रदेश (एमपी, ग्रे आयर्न फाउंड्री, जबलपूर) – 176 पदे
  • मध्य प्रदेश (आयुध फॅक्टरी, इटारसी) – 146 पदे.
  • मध्य प्रदेश (आयुध फॅक्टरी, खमरिया, जबलपूर) – 84 पदे.
  • मध्य प्रदेश (आयुध फॅक्टरी, कटनी) – 30 पदे.
  • मध्य प्रदेश (वाहन फॅक्टरी जबलपूर) – 98 पदे
  • ओडिशा (आयुध फॅक्टरी बादल, बोलंगीर) – 63 पदे.
  • तामिळनाडू (कॉर्डाईट फॅक्टरी अरावणकाडू) – 187 पोस्ट
  • तामिळनाडू (इंजिन फॅक्टरी अवडी, चेन्नई) – 128 पोस्ट
  • तामिळनाडू (हेवी अलॉय पेनेट्रेटर प्रोजेक्ट, तिरुचिराप्पल्ली) – 89 पदे.
  • तामिळनाडू (अवजड वाहन फॅक्टरी अवडी, चेन्नई) – 265 पोस्ट
  • तामिळनाडू (आयुध कपड्यांची फॅक्टरी अवधी, चेन्नई) – 242 पोस्ट
  • तामिळनाडू (आयुध फॅक्टरी तिरुचिराप्पल्ली) – 178 पोस्ट
  • तेलंगणा (आयुध फॅक्टरी प्रकल्प मेदक, हैदराबाद) – 438 पदे.
  • उत्तराखंड (ऑर्डनन्स फॅक्टरी देहरादून) – 77 पदे.
  • उत्तराखंड (ओप्टो इलेक्ट्रॉनिक फॅक्टरी देहरादून) – 151 पदे
  • पश्चिम बंगाल (गन अँड शेल फॅक्टरी, कोसीपूर) – 104 पदे
  • पश्चिम बंगाल (मेटल अँड स्टील फॅक्टरी ईशापूर) – 248 पोस्ट
  • पश्चिम बंगाल (आयुध फॅक्टरी डम दम, कोलकाता) – 57 पोस्ट.
  • पश्चिम बंगाल (रायफल फॅक्टरी ईशापोर, कोलकाता) – 174 पोस्ट
  • चंदीगड – 46 पदे

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/