जर तुमच्याकडे असेल 1994 चे हे नाणे तर मिनिटात कमावू शकता 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Old coins | जर तुम्हाला काहीही न करता लवकर श्रीमंत (How can I get rich quick) व्हायचे असेल तर तुमच्याकडे एक खास संधी आहे.
जर तुमच्याकडे जुन्या नाण्यांचा संग्रह (Old coins collection) असेल तर रातोरात लखपती बनू शकता.
वस्तू जसजशा जुन्या होतात, त्या अँटीक श्रेणीत (Antique Pieces) येतात.
अशा अँटीक वस्तूंना इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी मागणी असते आणि त्या देणार्‍याला खुप पैसे सुद्धा मिळतात.
आपण एका अशा नाण्याबाबत जाणून घेणार आहोत, जे विकून तुम्हाला मोठी रक्कम मिळवू शकता. जाणून घ्या प्रोसेस…
Old coins | you can earn 5 lakh rupees from old 2 rupees coin check how details here varpat
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

1994 चे आहे हे नाणे

2 रुपयांचे हे नाणे 1994 मध्ये तयार झालेले आहे. या नाण्याच्या पाठीमागे भारताचा झेंडा आहे. क्विकर (Quickr) वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्यांची किंमत 5 लाख रुपये लावण्यात आली आहे.
तर स्वातंत्र्यापूर्वीच्या क्विन व्हिक्टोरियाच्या एक रूपयांच्या सिल्व्हर नाण्याची किंमत 2 लाख रुपये आहे.
अशा प्रकारे जॉर्ज व्ही किंग एम्परर 1918 च्या एक रुपयांच्या ब्रिटिश नाण्याची किंमत 9 लाख रुपयांपर्यंत लावण्यात आली आहे.

खरेदीदारावर किंमत अवलंबून
ही नाणी ई-कॉमर्स साइट क्विकर वर विकली जात आहेत. मात्र, हे सेलर आणि बायरवर अवलंबून आहे की, ते किती किंमतीसाठी तयार होतील.
परंतु या नाण्यांना खुप मागणी आहे. ज्याद्वारे लाखो रुपये सहज मिळू शकतात.

वेबसाइटवर करावे लागेल रजिस्ट्रेशन
जर तुमच्याकडे अशी नाणी असतील आणि ती विकायची असतील तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
नाण्यांचे फोटो क्लिक करा आणि या साईटवर अपलोड करा. खरेदीदार थेट तुमच्याशी संपर्क साधेल. तिथे तुम्ही पेमेंट आणि डिलिव्हरीच्या अटींनुसार आपले नाणे विकू शकता.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : old coins you can earn 5 lakh rupees from old 2 rupees coin check how details here varpat

हे देखील वाचा

प्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक

Pune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत

नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’