Video : आजींचा ‘भन्नाट’ यॉर्कर पाहून जसप्रीत बुमराह ‘थक्क’, व्हिडीओ स्वतःहून केला ‘शेअर’

मुंबई : वृत्तसंस्था – आपल्या वेगवान यॉर्करने फलंदाजांना क्लीन बोल्ड करणारा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या वर्ल्डकपमधील चमकदार कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत राहिला. त्याच्या जबरदस्त यॉर्करचे अनेक क्रिकेट चाहत्यांनी कौतुक केले. बुमराहच्या या यॉर्करची एक आजी देखील फॅन झाली आहे.

https://twitter.com/himsini/status/1149912872887050240

ट्विटरवर एका युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी बुमराहच्या बॉलिंगची अ‍ॅक्शन करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ शांता सखुबाई नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बुमराहने हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ट्विटमध्ये लिहिण्यात आलंय की, बुमराहच्या वर्ल्डकपमधील चमकदार कामगिरीमुळे या आजी खूप प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे आजींनी बुमराहच्या बॉलिंगची ऍक्शन करण्याचे ठरवले.

बुमराहने या वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करत १८ विकेट घेतल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या