विनवणी करून ‘चावट’ वृद्धाने घेतला तरुणीकडून ‘मोबाईल’, पण केलं ‘पॉर्न’ सर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईत डोंगरी भागात इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराने मुंबईत खळबळ उडाली होती, महाराष्ट्रभरात या प्रकारावर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. परंतू यात एक लाजिरवाणा प्रकार देखील समोर आला. हा लाजिरवाणा प्रकार एका तरुणीने आपल्या ट्विटरवरुन शेअर केला.

गराम संकेत हीने ट्विटमध्ये लिहिले की, मी हॉस्टेलला परत जात असताना एका वृद्धाने मला थांबवले आणि तुमच्याकडे इंटरनेट असल्याचा मोबाईल आहे का असे विचारले. या वृद्धाने तिला डोंगरीतील बातमी मला दाखवशील का असे विचारले, याचवर या तरुणीने त्यांना एक बातमी दाखवली, यावर त्या वृद्धाने इंटरनेटवर सगळं मिळतं का असे विचारले. त्यावर ती त्यांना हो म्हणाली.

यावर या वृद्धाने विचारले की यावर एचडी फोन पाहता येईल का ? असा प्रश्न विचारला. परंतू व्हॉईस कमांड बंद असल्याने त्याचा प्रश्न सर्च झाला नाही. तरी देखील या वृद्धाने तरुणीकडून मोबाईल बळजबरीने घेऊन त्यात HD PORN असे लिहून सर्च करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर ती तरुणी घाबरली, त्यानंतर ही तरुणी तेथून निघून गेली. हा वृद्ध ५५ ते ६० वर्षाचा असावा असा अंदाज तिने वर्तवला आहे.

यानंतर हे ट्विट या तरुणीने डिलीट केले. परंतू या ट्विट नंतर अनेकांनी गंभीर प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्रात घडलेल्या डोंगरीतील अत्यंत संवेदनशील प्रकारानंतर या ट्विटमुळे चांगलाच गोंधळ उडाला. त्यावर अनेकांना आपला संतापजनक प्रतिक्रिया दिल्या.

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

Loading...
You might also like