अजय आणि काजोलची ‘न्यासा’ दिसली खूपच ‘क्यूट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासा नेहमी तिच्या लुकसाठी चर्चेसाठी असते.

न्यासा नेहमी तिची आई काजोल आणि वडिल अजय यांच्या सोबत दिसून येते. नुकताच न्यासाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये न्यासाचा लुक खूपच सुंदर दिसत आहे.

फोटोत न्यासा काजोलसोबत दिसत आहे. याफोटोमध्ये न्यासाने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे. क्रॉप टॉपमध्ये न्यासा खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

या फोटोत न्यासा हुबेहुब काजोलसारखी दिसत आहे. न्यासा तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

तिचे प्रत्येक फोटो व्हायरल होतात. फोटोमध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये न्यासा खूपच सुंदर आणि आकर्षित दिसते. तिचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे न्यासा खूप ट्रोल झाली होती.
https://www.instagram.com/p/BweVbaHgdoo/?utm_source=ig_embed

न्यासाचे फोटो सगळ्यांना आवडतात. काहींचे म्हणणे आहे की, न्यासा नॅचरल सुंदर दिसते. तिला मेकअपची गरज नाही. न्यासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच खूप प्रसिद्ध झाली आहे.