OMG ! अचानक 8 महिन्यांची ’गरोदर’ झाली मुलगी ! डॉक्टरांना पोटात वाढताना दिसला साक्षात 13 किलोचा मृत्यू

नवी दिल्ली : OMG | इंग्लंडमध्ये राहणार्या 19 वर्षाच्या एबीला आपले पोट मोठे होताना पाहून असे वाटले की ती गरोदर झाली आहे. मात्र, तिचे कुणाशीही कसलेही संबंध नव्हते. तरीही तिला वाटू लागले की ती गरोदर आहे. परंतु जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा सत्य समोर आल्याने मुलीसह तिच्या कुटुंबियांनाही धक्का (OMG) बसला. मुलीच्या पोटात 13 किलोचा मृत्यू वाढत होता.
डॉक्टरांनी सांगितले कारण
अगोदर एबीला वाटले वजन वाढले आहे, पण नंतर पोट खुपच वाढू लागले, आणि वेदनाही होऊ लागल्या. तिला कोणतेही काम करता येत नव्हते. डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा तिच्या पोटात जवळपास 13 किलोचा ट्यूमर होता. जर हा ट्यूमर लवकर काढला गेला नसता तर परिणाम वाईट झाला असता.
संपूर्ण रात्रभर सूरू होते ऑपरेशन
एबीला ताबडतोब वेस्ट मिड्सच्या वॉलसल मॅनर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. तिथे सर्जरी करून ट्यूमर काढण्यात आला. एबीची सर्जरी संपूर्ण रात्रभर सूरू होती. सर्जरीनंतर डॉक्टरांनी सुमारे 12 किलो 700 ग्रॅमचा ट्यूमर काढला. आता एबी सर्जरीनंतर रिकव्हर होत आहे. आता तिला तिचे पोट हलके वाटत आहे.
Murder in Pimpri | अनैतिक संबंधातून एकाचा खून, महिला आरोपीला अटक