मित्रासोबत पती बघत होता ‘पॉर्न’ व्हिडीओ ‘जोमात’, आतमध्ये ‘प्रणय’क्रीडा करताना पत्नी समोर आल्यानं गेला ‘कोमात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यक्तीला पॉर्न व्हिडिओ पाहतानाच त्या पॉर्न व्हिडिओमध्येच त्याची पत्नी दिसल्याची धक्कादायक घडना घडली. या पॉर्न व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीची पत्नी दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवताना या व्यक्तीने पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पत्नीचा हा प्रकार उघड झाल्यावर पतीने पत्नीला सोडून दिले.

एका वृत्तानुसार 32 वर्षीय महिला डॉक्टर पतीला पॉर्न व्हिडिओमध्ये दाखवतात तसे संबंध ठेवण्याचा आग्रह करत होती, परंतु स्वप्नातही विचार न केलेल्या पतीला त्यांची पत्नी पॉर्न व्हिडिओमध्ये दिसली. या घटनेनंतर ही महिला तिचे लग्न वाचवण्यासाठी फॉमिली कौन्सिलिंगकडे गेली आहे.

ही 32 वर्षीय महिला कलकत्ता येथे राहणारी आहे, उत्तर प्रदेशात राहणाऱ्या या 33 वर्षीय व्यक्तीची आणि या महिलेची भेट एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाइटवरुन झाली होती. 2018 साली या दोघांनी विवाह देखील केला होता. विवाहपूर्वी महिलेने पतीला सांगितले होते की तिच्या आयुष्यात एक व्यक्ती होती परंतु आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघांचा संसार सुखाचा सुरु असताना पत्नी पतीला पॉर्न व्हिडिओ पाहण्यास आणि तसेच करण्याचा दबाव टाकत होती, पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो ही तसे करत असे.

दरम्यान हा व्यक्ती पत्नीने सांगितल्याप्रमाणे पॉर्न व्हिडिओ पाहत होता. यावेळी अचानक त्याला आपली पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवताना दिसली आणि त्याला धक्काच बसला. यानंतर महिलेने सांगितले की या व्हिडिओमधील व्यक्ती तिचा एक्स बॉयफ्रेंड होता आणि तो तिला नेहमी ब्लॅकमेल करायचा. विशेष म्हणजे ही ऐकल्यावर संतापलेल्या इंजिनिअर पतीने तर सगळ विसरुन पुढे जाण्याची तयारी दर्शवली.

हे सगळं शांत होत नाही तर या व्यक्तीने पॉर्न व्हिडिओ पाहताना पुन्हा आपल्या पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला. त्यात ती तिसऱ्या व्यक्तीसोबत दिसली. याबाबत पत्नीला जाब विचारल्यावर तिने सांगितले की तिचे लग्नपूर्वी अनेक पुरुषांशी संबंध होते. हे ऐकल्यावर पती संतापला आणि त्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि एकटा राहू लागला. आता त्याला पत्नीकडून घटस्फोट हवा आहे तर पत्नी लग्न वाचवण्याचे प्रयत्न करत आहे.

You might also like