OMG ! ‘सीक्रेट’ वेडिंगनंतर समोर आला ड्रामा क्विन राखी सावंतच्या मुलीचा व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर कोणत्यानाकोणत्या कारणावरुन चर्चेत असते. राखी सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ट्रोल होताना दिसते. आता ती पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत आली आहे. नुकतेच तिने लग्न केले आहे. मात्र, तिने आपल्या पतीचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. त्याचबरोबर राखीने आपल्या पतीचा चेहरा देखील दाखविला नाही आणि आता थेट तिच्या मुलीचा व्हिडिओ सोशलवर खळबळ उडवत आहे.
Related image

राखीच्या सिक्रेट व्हिडिओनंतर तिच्या मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. राखीने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ १३ नोहेंबर रोजी राखी सांवतने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत राखीने लिहले आहे की, ‘मित्रांनो आणि माझे चाहते ही माझी मुलगी आहे. प्लिज तिला आशिर्वाद द्या.’

Image result for Rakhi Sawant bikini

सध्या सोशलवर युजर्स राखी सावंतच्या मुलीच्या व्हिओला पाहून खूप कौतुक करत आहे. काही युजर्सने राखी सावंतला नेहमीप्रमाणे ट्रोल केले आहे. एका युजरने लिहले की, ही जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे. दुसऱ्या युजरने लिहले की, ही बाई वेडी झाली आहे की? काहीजण म्हणत आहे की, ही राखीची मुलगी नसून ती राखी आहे.

View this post on Instagram

Konsa Mera husband hai

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


राखीने या व्हिडिओसाठी बेबी फिल्टरचा वापर केला आहे. त्यामुळे ती लहान मुलीसारखी दिसते. या व्हिडिओमध्ये राखी म्हणते की, हाय फ्रेंड्स मला ओळखल का ? मी राखी सावंतची मुलगी आहे. तुम्ही माझ्या आईला खूप पसंत करता. मी माझ्या आईच्या फोनवरुन व्हिडिओ बनविला आहे.

Image result for Rakhi Sawant bikini
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी कोणत्याही कारणावरुन चर्चेमध्ये असते. राखीचे जेव्हापासून लग्न झाले आहे तेव्हापासून ती आपल्या पतीबद्दलच्या भावना सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने हा व्हिडिओ शेअर करुन पुन्हा चर्चेत आली आहे. काही युजर्स म्हणत आहे की, राखीचे लग्न ही अफवा आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like