रामानंद सागरांच्या नातवाच्या मुलीनं ओलांडल्या साऱ्या मर्यादा ! चक्क सार्वजनिक ठिकाणी केलं ‘टॉपलेस’ फोटोशुट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध टीव्ही शो रामायणचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या नातवाची मुलगी (पणतू) साक्षी चोपडा नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आपल्या फोटोंमुळं कधी साक्षी ट्रोल होताना दिसते तर आपल्या दिलखेच आणि बोल्ड अदांमुळं चाहते घायाळ होतानाही दिसतात. अनेकदा तिनं चाहत्यांसोबत न्यूड फोटोही शेअर केले आहेत. असे फोटो शेअर करणं तर साक्षीचा आवडता छंद आहे. सध्या आपल्या काही वाढीव फोटोंमुळं साक्षी पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.

https://www.instagram.com/p/B8s2qkWhV6M/

साक्षी चोपडानं अलीकडेच सेमी न्यूड म्हणजेच टॉपलेस फोटोशुट केलं आहे. साक्षीनं पुन्हा एकदा साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. फोटोत दिसत आहे की, साक्षीनं फक्त बिकिनी घातली आहे आणि ती टॉपलेस झाली आहे. चकित करणारी बाब अशी की, साक्षीनं सार्वजनिक ठिकाणी फोटोशुट केलं आहे. फोटोतील बॅकग्राऊंड पाहून याचा अंदाज येत आहे.

https://www.instagram.com/p/B8GK4Fqh6Sf/

साक्षीनं तिचं हे टॉपलेस फोटो तिच्या इंस्टावरून शेअर केले आहेत. साक्षीच्या चाहत्यांनाही तिचं हे बोल्ड फोटोशुट आवडलं आहे. कारण या फोटोत साक्षी खूपच हॉट दिसत आहे. साक्षीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B7SvPBNhQHs/

साक्षीबद्दल बोलायचं झालं तर ती इतर बॉलिवूड स्टारकिडपेक्षा खूपच वेगळी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला बॉलिवूडमध्ये किंवा अ‍ॅक्टींगमध्ये विशेष असा रस नाही. त्यामुळे अ‍ॅक्टींगसाठी अनेक ऑफर्स येऊनही तिनं या सर्व ऑफर्स नाकारल्या आहेत. साक्षीला गाणं गायला खूप आवडतं. तिचा आवडता छंग म्हणजे गाणं आहे असं म्हणायलाही हरकत नाही. साक्षी गाण्याचे अनेक कार्यक्रम करत असते. तिच्या युट्युब चॅनलवर तिची अनेक गाणी उपलब्ध आहेत. साक्षी चांगली सिंगर तर आहेच सोबत ती एक मॉडेलही आहे. तिचे मॉडेलिंगचे अनेक फोटो ती सोशलवर शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/B4z6vviBBIX/

https://www.instagram.com/p/B9V5yKKhRV4/

https://www.instagram.com/p/B9OU5Lohovl/