OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस फेम रश्मी देसाईने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर तिंचा ट्रान्सपरन्ट ड्रेसमधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. हा फोटो काही वेळेतच प्रचंड व्हायरल झाला आणि बघता बघता या फोटोंची सगळीकडे चर्चा रंगली.

या फोटोवरील चाहत्यांनी केलेल्या कंमेंट्स वरून हे दिसत आहे कि रश्मी देसाई या फोटोत खूपच हॉट दिसत आहे. रश्मी देसाईच्या या फोटोवर लाखो कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

फक्त टीव्ही मालिका व रिऍलिटी शोज नाही तर रश्मी देसाईने काही प्रादेशिक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे.

रश्मी टीव्हीवरील सर्वात जास्त फी चार्जे करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. टीव्ही व्यतिरिक्त, तिने भोजपूरी आणि बॉलिवूडमधील काही नामांकित चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

‘उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या पसंतीची आहे.

वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.