मलायकाला महागात पडला ‘सुपरहॉट’ अंदाज, ‘प्रायव्हेट’ पार्ट दिसल्यानं ‘बोंबाबोंब’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोशुटमुळं नेहमीच चर्चेत असते. कधी मलायका आपल्या फोटोंमुळे चाहत्यांची मने जिंकते तर कधी तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. स्टाईल आणि फॅशनच्या नादात मलायका अनेकदा उप्स मुमेंटची (oops moment) शिकारही झाली आहे. यवेळी देखील असंच काहीसं झालं आहे ज्यामुळे तिला लाजिरवाण्या घटनेला सामोरं जावं लागलं आहे.

मलायका अरोरा नुकतीच आपल्या सुपरहॉट अंदाजात दिसली. आपल्या बोल्ड लुकमुळं तिनं सर्वांचं अटेंशन घेतलं. परंतु ऐनवेळी तिला तिच्या ड्रेसनं धोका दिल्याचं दिसून आलं. एकीकडे तिच्या स्टाईलचं कौतुक होत आहे तर दुसरीकडे तिची खिल्ली उडवली जाताना दिसत आहे. कारण मलायका आपला ड्रेस फ्लाँट करताना उप्स मुमेंटची शिकार झाली आहे. तिचे प्रायवेट पार्ट जास्त प्रमाणात शो झाल्यानं अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. सध्या मलायकाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

याआधीही मलायका एका स्टोरच्या ओपनिंग आली असताना उप्स मुमेंटची शिकार झाली होती. तिनं डिप नेक क्रॉप टॉप घातला होता. तिचं क्लीव्हेज जास्त दिसत होतं. हा टॉप जास्त खाली सरकत होता. मलायकाच्या लक्षात येताच तिनं तिथून पळ काढला होता.