Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Omicron Covid Variant | कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेत जागृकतेचं भान लोकांमध्ये दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमीच होतं तरी दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे जी अवस्था झाली ती न विसरण्याजोगी आहे. अशातच आता तिसऱ्या लाटेबद्दल (Covid-19 Third Wave) देखील बोललं जातंय. लोकांमध्ये जाणीवपूर्वक सतर्कतेची गरज असून मागच्या दोन लाटेमधील भान आठवणीत ठेवून वागायला लागणार आहे. तथापि ओमिक्रॉनचा (Omicron Covid Variant) घातक प्रभाव नसून दुसऱ्या लाटे सारखा प्राणघातक नाही, तरीही सुद्धा ह्या संसर्गजनक महामारी (Infectious epidemic) कोरोनाच्या नव्या प्रकार म्हणजेच ओमिक्रॉनला हलक्यात घेण्याची चूक करू नका. विशेष करून ती लोक ज्यांना आधीच वेगळे आजार आहेत त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

 

जाणून घ्या ‘ओमिक्रॉन’चे लक्षणं (What are Symptoms of Omicorn?)

1. ओमिक्रॉनने संक्रमित व्यक्तीला सर्दी-खोकला (Cold and Flu), घसा खवखवणे (Throat Infection), नाकातून पाणी वाहणे (Running nose) आणि डोकेदुखी (Headache) सारखी लक्षणे जाणवतात.

2. थकलेला शरीर (Fatigue) अंगदुखी (Bodyache) आणि अशक्त वाटणे

3. ओमिकॉर्नच्या रुग्णाला हलका ताप येतो जो स्वतःच बरा पण होतो.

4. भरपूर घाम येणे. (Sweating)

5. ओमिकॉर्नने संक्रमित व्यक्तीला कोरडा खोकला येणे.

6. ओमिक्रोनने संक्रमित रुग्णाला घशात खवखवणे व जळजळ सुद्धा जाणवतो.

ओमिक्रोनपासुन बचावासाठी काय कराल? (Preventive measures of Omicron)

1. कोरोनाचे लक्षण दिसताच स्वतःची चाचणी (Corona test) करा व स्वतःच विलीगीकरण (Isolation) करा.

2. घरी व कामाच्या ठिकाणी संपर्कात आलेल्या सगळयांना कळवा आणि तपासणी करायला सांगा. (Omicron Covid Variant)

3. स्वास्थ्य विभागाच्या संपर्कात राहा, आपल्या कौटुंबिक चिकित्सकच्यासुद्धा संपर्कात राहा.

4. वॅक्सीनचे (Vaccine) दोन्ही डॉस लावा व घरच्या सर्वाना वॅक्सीन लावायला सांगा.

5. बाहेर जाताना नेहमी मास्क लावा, गर्दीचे ठिकाण टाळा.

6. आवश्यक असेल तरच ट्रेन किंवा बसचा प्रवास करा.

7. बाहेर असाल तर सोशिअल डिस्टंसिन्गचे (Social Distancing) पालन करा.

 

Web Title :- Omicron Covid Variant | health do not take lightly the omicron variant which can increase your problem know its symptoms and preventive measures

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nora Fatehi | नोरा फतेहीनं सांगितला ‘तो’ किस्सा; डान्स करत असताना अचानक ड्रेस आला़ खाली अन्…

Maharashtra Lockdown | राज्यात वीकेंड Lockdown, नाईट कर्फ्यू लागणार का? राजेश टोपे म्हणाले…

Lemon | गरजेपेक्षा जास्त लिंबू सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते नुकसानकारक, जाणून घ्या त्याचे तोटे