Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 86 नवीन रुग्ण, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 60 रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा येथे देखील ओमिक्रॉनचे (Omicron Covid Variant) रुग्ण वाढू लागले आहेत.

 

आज राज्यात 86 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई (Mumbai) – 21, पुणे (PMC) – 53, पिंपरी चिंचवड (PCMC) – 06, पुणे ग्रामीण – 1, सातारा – 03, नाशिक – 02 रुग्ण आढळले आहेत. राज्यात आजपर्यंत 1367 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 734  रुग्ण बरे झाले आहेत.

 

राज्यात कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण?

1. मुंबई -627

2. पुणे (PMC) – 329

3. पिंपरी चिंचवड – 75

4. सांगली – 59

5. नागपूर – 51

6. ठाणे मनपा – 48

7. पुणे ग्रामीण – 41

8. कोल्हापूर, पनवेल – प्रत्येकी 18

9. सातारा – 13

10. उस्मानाबाद – 11

11. नवी मुंबई – 10

12. अमरावती – 9

13. कल्याण डोंबिवली – 7

14. बुलढाणा, वसई विरार – प्रत्येकी 6

15. भिवंडी निजामपूर आणि अकोला – प्रत्येकी 5

16. नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद, मीरा भाईंदर, गोंदिया – प्रत्येकी 3

17. अहमदनगर, गडचिरोली, लातूर, नंदुरबार, नाशिक, सोलापूर – प्रत्येकी 2

18. जालना, रायगड – प्रत्येकी 1

 

1367 रुग्णांपैकी 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai International Airport) सर्वेक्षणात हे रुग्ण आढळून आले आहेत.

 

Web Title :- Omicron Covid Variant | Today, 86 new patients of Omaicron in the state, the highest number of 60 patients in Pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन ‘कल्याणी प्रधान’ यांची आत्महत्या; पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रचंड खळबळ

 

Maharashtra Government Employees | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! महागाई भत्ता 3 टक्के वाढणार?

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 46,723 नवे रुग्ण, मृतांचा आकडा वाढला; जाणून घ्या इतर आकडेवारी