Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 207 नवीन रुग्ण रुग्ण, पुणे जिल्ह्यात 37 रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली येथे देखील ओमिक्रॉनचे (Omicron Covid Variant) रुग्ण वाढू लागले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) आज (रविवार) मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत.

 

आज राज्यात 207 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सांगली (Sangli) – 57, मुंबई (Mumbai) – 40, पुणे (PMC) – 22, नागपूर (Nagpur) 21, पिंपरी चिंचवड (PCMC) -15, ठाणे (Thane) -12, कोल्हापूर (Kolhapur) – 8, अमरावती (Amravati) -6, उस्मानाबाद (Osmanabad) -5, बुलढाणा (Buldhana) -अकोला (Akola) – प्रत्येकी 4, गोंदिया (Gondia) -3, नंदुरबार (Nandurbar), सातारा (Satara), गडचिरोली (Gadchiroli) – प्रत्येकी 2, औरंगाबाद (Aurangabad), लातूर (Latur), जालना (Jalna) आणि मीरा भाईंदर (Mira Bhayander) – प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत 1216 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 454 रुग्ण बरे झाले आहेत. (Omicron Covid Variant)

 

राज्यात कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण Omicron Covid Variant?

1. मुंबई -606

2. पुणे (PMC) – 223

3. पिंपरी चिंचवड – 68

4. सांगली – 59

5. नागपूर -51

6. ठाणे – 48

7. पुणे ग्रामीण – 32

8. कोल्हापूर -18

9. पनवेल – 17

10. उस्मानाबाद – 11

11. नवी मुंबई, सातारा – 10

12. अमरावती – 9

13. कल्याण डोंबिवली – 7

14. बुलडाणा, वसई विरार – 6

15. भिवंडी, अकोला – 5

16. नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद, मीरा भाईंदर, गोंदिया – 3

17. अहमदनगर, गडचिरोली, लातूर, नांदूरबार – 2

18. जालना, रायगड – 1

 

 

Web Title :- Omicron Covid Variant | Today there are 207 new patients of Omaicron in the state, 37 patients in Pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा उद्रेक!, गेल्या 24 तासात 44 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona Updates| चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona Updates | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 4000 पेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी