Omicron Covid Variant | चिंताजनक ! राज्यात आज ओमायक्रॉनचे 133 नवीन रुग्ण रुग्ण, सर्वाधिक पुण्यात 118 रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड येथे देखील ओमिक्रॉनचे (Omicron Covid Variant) रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच रुटीन चेकअप (Routine Checkup) मध्ये ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

 

आज राज्यात 133 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पुणे शहरात (PMC) – 118, पिंपरी-चिंचवड (PCMC) – 8, पुणे ग्रामीण (Pune Rural) – 3, वसई-विरार (Vasai Virar) आणि मुंबई (Mumbai) – प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत 1009 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 439 रुग्ण बरे झाले आहेत.(Omicron Covid Variant)

 

राज्यात कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण?

1. मुंबई – 566

2. पुणे महापालिका – 201

3. पिंपरी-चिंचवड – 53

4. ठाणे – 36

5. पुणे ग्रामीण – 32

 

6. नागपूर -30

7. पनवेल – 17

8. नवी मुंबई आणि कोल्हापूर – प्रत्येकी 10

9. सातारा – 8

10. कल्याण डोंबिवली – 7

11. उस्मानाबाद आणि वसई विरार – प्रत्येकी 6

12. भिवंडी निझामपूर – 5

14. औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, सांगली आणि औरंगाबाद – प्रत्येकी 2

15. लातूर, अकोला, रायगड – प्रत्येकी 1

 

Web Title :- Omicron Covid Variant | Worrying! Today, 133 new patients of Omaicron are in the state, the highest being 118 patients in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Restrictions in Maharashtra | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सकाळी जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद (मिनी लॉकडाउन)

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांचा आकडा वाढला ! गेल्या 24 तासात 41 हजारांहून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

PM Kisan योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना मिळते कमी व्याजावर कर्ज, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

 

Jaydatta Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar | पुतण्यावर काका भारी ! बीड तालुका दुध संघावर जयदत्त क्षीरसागरांची बाजी; आमदार संदीप क्षीरसारग यांचं प्लॅनिंग बारगळलं

 

Systematic Investment Plan – SIP | बंपर रिटर्नसाठी 2022 मध्ये ‘या’ 4 SIP मध्ये करा इन्व्हेस्ट, तीन वर्षात गुंतवणुकदार झाले मालामाल

 

PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर

 

Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क