हिना खानने पुन्हा एकदा दाखवला आपला बोल्ड अंदाज…

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड एक्ट्रेस हिना खान नेहमीच चर्चेत असते. हिनाच्या बोल्डनेसचे अनेक जण दिवाने आहेत. हिना इन्स्टावर नेहमी ऍक्टिव्ह असते. आता तिचा पुन्हा एक नवीन लुक समोर आला आहे. हिनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर आपले काही फोटोज शेयर केले आहेत. त्या फोटोज मध्ये हिना खूप हॉट दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी हिना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये गेली होती.

हिनाने शेयर केलेल्या फोटोज मध्ये तिने लिहिले की Easy breezy या मध्ये ती खूप छान दिसते आहे. हिना खानने इंस्टाग्रामवर जे फोटोज शेयर केले आहेत त्या फोटोज मध्ये तिने ब्लू कलरचे स्नीकर्स आणि येल्लो कलर चश्मा आणि त्यासोबत व्हाईट व लव्हेंडर कलरचा ड्रेस घातलेला दिसतो आहे आणि तिने तिचे केस थोडेसे कर्ल केले आहेत.

View this post on Instagram

When your dress paints the sky blue 🦋 #HappyMe

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

हिनाचा हा लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. हिना सध्याच्या दिवसात आपल्या फोटोजमुळे सगळ्यांच्या मन जिंकते आहे आणि चर्चेत येती आहे. हिना खानने आपल्या एक्टिंग करियरला सीरियल ये रिश्ता क्या कहलाता है पासून सुरवात केली.

You might also like