पुन्हा हॉट लुकमध्ये दिसली किम कर्दाशियां : फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हॉलिवूडची प्रसिद्ध टीवी रियालिटी स्टार किम कार्दाशियनने फोटो शेअर करुन सगळ्या चाहत्यांना वेड लावले आहे. ‘मेट गाला’ इव्हेंटमध्ये ती हॉट लुकमध्ये दिसून आली. नुकताच तिने सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोंना चाहत्यांनी खुप कमेंट केले आहे. फोटोमध्ये किम खुपच सेक्सी आणि आकर्षित दिसत आहे.

किमने पुन्हा क्रिस्टल केसांसोबत टाईट ब्लू कलरचा ड्रेस परिधान केला होता. आपल्या लुकला अजून बोल्ड दिसणासाठी तिने ब्लू कलरचे बुट देखील घातले होते. तिच्या शरीराची रचना एखाद्या कोरीव मुर्ती सारखी आहे. त्यामुळे प्रत्येक ड्रेसमध्ये किम हॉट आणि सेक्सी दिसते.

फ्रंट डीप आणि ट्रांसपरेंट लुकमध्ये किम खुपच हॉट दिसत होती. आपल्या हॉट लुकचा फोटो किमने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला आत्तापर्यंत २.१ चाहत्यांनी पसंत केले आहे. किम नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असते. किम नेहमी फोटोमध्ये वेगवेगळ्या लुकमध्ये दिसून येते. तिला हॉलिवूडची सगळ्यात बोल्ड अभिनेत्री म्हणले जाते.

View this post on Instagram

Fittings🧚🏼‍♂️

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

किम कार्दाशियनचे इन्स्टाग्रामर १३८ मिलियन फॉलोवर्स आहे. किम १०४ लोकांना इन्स्टाग्राम वर फॉलो करते. किम चर्चेत येते ही पहिली वेळ नाही. ती सतत फोटोंमुळे प्रसिद्ध असते. तिच्या हॉट फोटोचे चाहते दिवाने आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like