दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात शेडचे काम करत (Doing shed work in the field) असताना विजेच्या धक्का (Electric shock) लागून एका मजूराचा ( labor) दुर्दैवी मृत्यू Death झाला आहे. लातूर Latur जिल्ह्यातील ( Latur district ) उजनी Ujani (ता. औसा) गावच्या शिवारात ही घटना घडली आहे. या प्रकरणी भादा पाेलीस Bhada Police ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

युवराज बब्रुवान जाेगदंड (वय 50, रा़ उजनी, ता. औसा) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ शिवाजी जाेगदंड यांनी भादा पोलीस Bhada Police ठाण्यात तक्रार दिली आहे.

चीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा दावा, म्हणाले – ‘4 तर एकदम कोविड-19 सारखे’

भादा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवराज हे शेतकरी Farmer सिद्धेश्वर गंगणे यांच्या शेतात शेड तयार करण्याच्या कामासाठी गुत्तेदार अहमद देशमुख यांच्यासाेबत गेले होते. दरम्यान शेडचे काम करताना अचानक विजेचा धक्का लागल्याने युवराज जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारासाठी उजनी येथील आराेग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी युवराजला मृत घोषित केले. त्यामुळे संबंधित शेतकरी अन् गुत्तेदारावर गुन्हा Crime दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताचे कुटुंबीय व नातेवाईकांनी घेतला होता. दरम्यान पाेलिसांनी गुन्हा Crime दाखल करण्याचे आश्वासन देत मध्यस्थी करुन नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर आराेग्य केंद्रातील तणाव निवळला. दरम्यान मयत युवराज जाेगदंड यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली, मुलगा असा परिवार आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : one dead dut to electric shock in to latur district

हे देखील वाचा

Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा