kondhwa | कोंढव्यात तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यात Kondhwa एका दुकानावर लोखंडी पत्रे बसविण्याचे काम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू Worker Death झाला असल्याची घटना घडली आहे. ठेकेदारावर गुन्हा Crime दाखल झाला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आमीर नूरमोहम्मद सुभेदार (वय 50) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याप्रकरणी ठेकेदार फूरकान सकीर अहेमद अली Contractor Furkan Sakir Ahmed Ali (वय 30) याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात Kondhwa Police गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आमीर यांच्या पत्नीने तक्रार दिली आहे.

ESIC | कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला ESIC ने दिला आधार; नवीन योजनेनुसार मिळणार दरमहा पगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली हा बिल्डींगचे कामे करण्याचे ठेके घेतो.
त्याच्याकडे आमीर हे काम करत होते.
त्यांनी येवलेवाडी येथील न्यू रोलेक्स बेकरीचे New Rolex Bakery काम घेतले होते.
त्याठिकाणी याबेकरीच्या गोडाऊनला पत्रे बसविण्यात येत होते.
त्यावेळी आमीर काम करत असताना त्यांचा तोलजाऊन खाली पडले.
यात ते गंभीर जखमी झाले होते. यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी ठेकेदार अली याने काम करत असताना कोणत्याही उपाययोजना न केल्याने,
या घटनेत आमीर यांचा मृत्यू Death झाला असल्याने गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास कोंढवा पोलीस Kondhwa Police करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  one dead in kondhwa

 

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा