धुळे : कुमार नगरात चाकु हल्ल्यात एक जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – साक्री रोड परिसरातील दोन युवकांत सकाळी दहा वाजेदरम्यान कुमार नगर चौकात बाचाबाची झाली. या बाचाबचीत त्यातील एकाचा राग अनावर होऊन दुसऱ्याला चाकूने वार करत जखमी केले. वार करणारा आरोपी घटनास्थळाहून पसार झाला आहे. जुन्या केस मधील आरोपी आहे. अशी माहिती मिळाली आहे.

पोलीस चाकूने हल्ला करणारा फरार आरोपीचा तपास करत आहे. रक्तबंबाळ स्थितीत परिसरातील नागरीकांनी जखमी युवकाला तातडीने चक्करबर्डी येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

आरोग्यविषयक बातम्या

वजनावर ठेवायचे आहे नियंत्रण, तर चुकूनही करू नका ‘या’ ८ चुका

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

You might also like