मेट्रो रेल्वेच्या बोगद्याचा कडा कोसळून कामगार ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंंबई मेट्रो रेल्वेच्या बोगद्याचा आत्पकालीन बाहेर पडण्याचा मार्गावरील कडा कोसळून त्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यु झाला तर, एक अल्पवयीन कामगार जखमी झाला आहे. ही घटना मेट्रो लाईन ३ वरील पवई आणि आरे दरम्यानच्या मार्गावरील बांधकामा ठिकाणी शुक्रवारी उशिरा घडली.

मेट्रो लाईन ३ कुलाबा ते वांद्रे आणि एसईपीझेडला जोडण्यासाठी बनविण्यात येत आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या सुत्रांनी सांगितले की, खडक फोडण्यासाठी कामगार रॉक स्प्लिडर हे मशीन वापरत होते. त्यावेळी खडकाचा एक मोठा भाग बोगद्याच्या तोंडाशी कोसळला. त्यामुळे बोगद्यात दोघे जण अडकून पडले. त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुंबई मेट्रोने दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या