‘या’ अटींवर कमी वयात सनी लिओनीने ‘अडल्ट’ चित्रपटात केली कामास सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुपरस्टार अभिनेत्री सनी लिओनी ने खुप लहान वयात अडल्ट चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. सनी लिओनीचे खरे नाव करनजीत वोहरा आहे. ती पंजाब मधील आहे. अडल्ट इंडस्ट्री मध्ये काम करण्याच्या आधी सनीने जर्मन बेकरी ‘जिफी लूब’मध्ये काम केले होते. सनी लिओनीचे स्वप्न अडल्ट चित्रपटात काम करण्याचे नव्हते. तिला नर्स बनण्याची इच्छा होती. यासाठी तिने मेडिकल सायन्सचे शिक्षण देखील घेतले होते.

दरम्यान, सनीने टॅस्क संबंधित पार्ट टाईम नोकरीही केली होती. सनीने वयाच्या १९ व्या वर्षात अडल्ट चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की, अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याआधी तिने एक अट घातली होती की, ‘मी फक्त महिलांसोबतच अडल्ट चित्रपट करेन’. सनीने ५० पेक्षा जास्त अडल्ट चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर ५९ अडल्ट गाण्याला तिचे पती डेनियल वेबरसोबत डायरेक्ट केले. खुपवेळा सनीने मिडियामध्ये तिच्या आणि पती डेनियल यांच्या नातेसंबधाबद्दल सांगितले आहे.

View this post on Instagram

💋

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीने असेही सांगितले की, ‘कोणताही चित्रपट मी तोपर्यंत साईन करत नाही जोपर्यंत माझे पती डेनियल कॉन्ट्रैक्ट वाचत नाही’. ‘जिस्म 2’ चित्रपटाच्या आधी सनी लिओनीला अनेक बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली होती. २०१० मध्ये सनीचे नाव मैन लीडिंग मैगजीन ‘मैक्सिम’च्या १२ टॉप पोर्न स्टार एक्ट्रेसेजच्या यादीमध्ये समाविष्ट होते.

View this post on Instagram

"Hello, is it me you're looking for?" 😉😜

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

एका मुलाखतीत सनी म्हणाली की, मी माझ्या पालकांना स्वतः सांगितले की, मला अडल्ट स्टार बनायचे आहे. सनीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा ‘Penthouse’कवर ऑफ द ईयरसोबत तिने ६७ लाख रुपये जिंकले होते.

 

Loading...
You might also like