सोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध ! हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोसायटीचा रस्ता Society Road वापरण्यास विरोध केल्यानंतर सुरक्षा रक्षकाला Security Guard पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एनआयबीएम रस्त्यावरील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संजय माळी Sanjay Mali (वय 39, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलीस Kondhwa Police ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Covid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळी कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर NIBM Road असलेल्या कुमार प्रिटॉन सोसायटीत सुरक्षा रक्षक Security Guard म्हणून काम करतात.
दोन दिवसांपूर्वी ते सोसायटीच्या तीन नंबरच्या गेटवर ड्युटी करत होते.
यावेळी सोसायटीच्या रस्त्यावरुन टोळके निघाले होते.
त्यावेळी त्यांनी सोसायटीतील रस्ता खासगी असून सार्वजनिक वापरास मनाई आहे, असे आरोपींना सांगितले.
त्यानंतर या टोळक्याने तुला बघून घेतो, अशी धमकी Threat घेऊन आरोपी तेथून निघून गेले.

दारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल

त्यानंतर दुपारी पावणेचारच्या सुमारास टोळके पुन्हा आले.
त्यांनी माळी याला बेदम मारहाण करून प्लास्टिक खुर्ची डोक्यात मारली.
आरोपी दुचाकीवरून पसार झाले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दीपक बर्गे Assistant Inspector Deepak Barge करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Opposition to using the road of society In Hadapsar a security guard was beaten to death by 5 people

हे देखील वाचा

Antilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड

Five Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना