Oral Health | ओरल हेल्‍थसाठी योग्य माउथवॉशची निवड कशी करावी? डॉक्‍टरांकडून जाणून घ्या

नवी दिल्ली : ओरल हेल्थ (Oral Health) चांगले ठेवण्यासाठी डॉक्टर ब्रशसह माऊथवॉश वापरण्याचा सल्ला देतात. बाजारात माउथवॉशचे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे एक निवडणे कठीण होते. ओरल हेल्थ (Oral Health) सुधारण्यासाठी माउथवॉश निवड कशी करावी ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊया (How to Choose Right Mouthwash).

योग्य माउथवॉश कसे निवडावे? – How to Choose Right Mouthwash

  • फ्लोराईड असलेले माउथवॉश निवडा. माउथवॉशचे घटक तपासा.
  • माउथवॉश निवडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • चांगला आणि विश्वासार्ह ब्रँड निवडा.
  • श्वासाच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी कॉस्मेटिक माउथवॉश वापरा. त्यात अनेक फ्लेवर्स मिळतात.
  • तोंडातील बॅक्टेरिया दूर करण्यासाठी बाटलीवर अँटीप्लाक, अँटीजिंगिव्हायटिस, अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीमायक्रोबियल लिहिलेले माउथवॉश घ्या.
  • इंडियन डेंटल असोसिएशनचा आयडीए शिक्का पहा. (Oral Health)

माऊथवॉश वापरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा – Precautions Before Using Mouthwash

  • लहान मुले आणि प्रौढांसाठी माउथवॉश वेगवेगळे असतात. मुलांसाठी ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • माऊथवॉशने तोंड धुतल्यानंतर ३० मिनिटे काहीही खाऊ नका. तसेच माउथवॉश नंतर गुळणी करू नका.
  • ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना माउथवॉश देऊ नये.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Srinivas Patil | शरद पवार हे नास्तिक नाहीत, खासदार श्रीनिवास पाटलांकडून आरोपांचं खंडन

Pune-Daund Railway Block | तांत्रिक कामांसाठी पुणे-दौंड मार्गावर रेल्वेचा ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचे सूचक विधान, म्हणाले-‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे ते…’