Organ Repair Superfoods | शरीराचे खराब झालेले अवयव ठीक करतात ‘हे’ 5 सुपरफूड, DNA साठी सुद्धा चांगले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Organ Repair Superfoods | हॉलिस्टिक लाईफस्टाईल अँड वेलनेस कोच ल्यूक कॉटिन्हो यांच्यानुसार, काही हेल्दी वस्तू आपले आतील अवयव रिपेयर (Organ Repair Superfoods) आणि DNA हेल्थ मेंटन करून आपला क्रॉनिक आणि जेनेटिक डिसीजपासून बचाव करतात. हे इन्फ्लेमेशनची जोखीम कमी करतात आणि ओव्हरऑल हेल्थला सपोर्ट करण्यासाठी इम्युनिटी (Immunity) सुधारतात.

 

1. डाळिंब – Pomegranate
डाळिंबात व्हिटॅमिन-सी, आयर्न, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-के चा चांगला स्त्रोत आहे. डाळिंब हृदयाचे आजार, कॅन्सर, आर्थरायटिस किंवा एखाद्या इन्फ्लेमेटरी कंडीशनचा धोका कमी करू शकते. त्वचा चांगली होते.

 

2. खोबरेल तेल – Coconut oil
खोबरेल तेलातील तत्वांमुळे त्वचेचा दर्जा आणि ओरल हेल्थला फायदा होतो. आजार दूर राहतात. वजन नियंत्रणात राहते. एनर्जी मिळते. भूक शांत राहते. (Organ Repair Superfoods)

 

3. मशरूम – Mushrooms
दिर्घ, निरोगी आयुष्यासाठी मशरूम आवश्यक आहे. यातील गुणकारी तत्व अल्जायमर, हार्ट डिसीज, कॅन्सर आणि डायबिटीज सारख्या भयंकर आजारापासून वाचतात.

4. हळद – Turmeric
हळदीतील करक्युमिन कम्पाऊंडमुळे त्वचा, हृदय, सांधे, विविध अवयवयांच्या आजारांवर गुणकारी आहे. कॅन्सर, अल्जायमर, डिप्रेशन आणि आर्थरायटिसवर लाभदायक आहे.

 

5. ग्रीन टी – Green Tea
ग्रीन टीमधील पोलिफेनॉल्समुळे इन्फ्लेमेशन आणि कॅन्सरशी लढण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज्म वाढवते. रेडिकल डॅमेजपासून पेशींना वाचवते. (Organ Repair Superfoods)

 

Web Title :- Organ Repair Superfoods | 5 superfoods that are good for your dna health and organ repair marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Actor Ravi Dubey | अभिनेता रवी दुबेच्या चेहऱ्याला झाली गंभीर जखम, फोटो पाहून अंगावर येईल काटा

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या बोल्ड लूकनं वाढवला सोशलचा भलताच ‘पारा’ ! एकानं कमेंट्समध्ये चक्क विचारलं – ‘तुम्ही अंतरवस्त्र विसरलात का?’

Solapur Crime | धक्कादायक ! मोबाईलवरील अश्लील व्हिडीओपाहून चेकाळलेल्या पतीनं धरला वेगळाच ‘हट्ट’, पत्नीनं घेतली पोलिसांत धाव

Ravikant Tupkar | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांच्या गाडीचा अपघात; दुचाकीवरील दोघे गंभीर

Numerology | अंक ज्योतिषनुसार ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर लक्ष्मी मातेची असते कृपा, कधीही भासत नाही पैशाची कमतरता

Honey Trap | 53 वर्षीय डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळले 2 लाख रुपये; व्हिडीओचा ‘मॅटर’मध्ये 2 महिलांसह 5 जण अटकेत 

Indian Railways | रेल्वे विभागाचा निर्णय ! ट्रेन रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होणार; जाणून घ्या

Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ ! राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ