प्रजासत्ताक दिना निमित्त आनंदनगर वसाहतीमध्ये सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   युथ – द पॉवर टू चेंज आणि नेरवा एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून Communicative English Speaking Workshop ह्या उपक्रमाची सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदनगर वसाहत, मार्केटयार्ड येथे करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका मानसी देशपांडे, शंभो मित्र मंडळ चे संस्थापक सतीश तावरे, .प्रेमा शेट्टी, सीमा बंग उपस्थित होते.

या वेळी युथ – द पॉवर टू चेंज चे अध्यक्ष ॲड. रोहन शेट्टी, ॲड.निखिल लिमये, सचिन बोर्गे, नेरवा एज्युकेशन फाउंडेशन चे विंदी पुजारी,अवधूत नवले, मदत प्रतिष्ठान चे संस्थापक अधक्ष्य सचिन मुजूमले, मंगेश आगावणे ,युवा अस्मिता चे पुणे जिल्हा अधक्ष्य यशराज कदम, रोट्रॅक्ट क्लब ऑफ पुणे – ऊर्जा चे अधक्ष्या पूजा जहागीरदार आणि सुजय शेट्टी उपस्थित होते.