OSHO Ashram Land | कोरोनाचा फटका बसल्याने ओशो आश्रमाची पुण्यातील जमीन विक्रीला; भक्तांचा मात्र विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा (Corona) मोठा फटका बसल्याने पुण्यातील मोक्याच्या जागेवरील जगप्रसिद्ध ओशो आश्रमाची जमीन (Land of Osho Ashram ) ट्रस्टीनी विक्रीला काढली आहे. 3 एकर भूखंडाचा 107 कोटींना व्यवहार ठरत आहे. प्रसिद्ध उद्योजक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी ही जमीन विकत घेतली आहे. मात्र या भूखंडविक्रीमुळे जगभरातील ओशोचे भक्त संतापले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Pan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका

उद्योजक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांच्या बंगल्याला लागून असलेला हा भूखंड ओशो आश्रमाच्या मालकीचा (Land of Osho Ashram ) आहे.
गेल्या 10 महिन्यांपासून कोरोनामुळे आश्रम बंद आहे.
अशा परिस्थितीत आश्रमाच्या देखभालीचा खर्च व्यवस्थापनाला परवडत नाही.
त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी आश्रमाच्या मालकीचा हा भूखंड बजाज यांना विकण्याची परवानगी विश्वस्तांकडून धर्मादाय आयुक्ताकडे मागण्यात आली आहे.
मात्र ओशोच्या काही जुन्या अनुयायांनी हा भूखंड विकण्यास विरोध केला आहे.

Ajit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ)

ओशो आश्रमाची जागा पुण्यातील प्राईम प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तिला गिऱ्हाईक मिळणे सहज सोपे आहे.
बजाज यांना ही जागा देण्याबाबत सामंजस्य करारदेखील झाला आहे.
यापूर्वी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या मालकीवरून वाद उभा राहिला होता.
आता भूखंडविक्री प्रकरणामुळे वाद उभा राहिला आहे. मात्र आश्रमाच्या वतीने यावर कोणी अधिकृतपणे बोलायला तयार नाहीत.

Break The Chain | मुंबई लोकल सेवेबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची महत्वाची माहिती, म्हणाले…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : osho ashram land sale controversy all you need to know

हे देखील वाचा

Sangli News । रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 87 रुग्णांचा मृत्यू; प्रमुख डॉक्टरला अटक, सांगलीतील धक्कादायक प्रकार

SBI | पैसे काढण्यासाठी सतत बँकेत जाता का? मग जाणून घ्या ‘हे’ नियम अन्यथा भरावी लागेल ‘ही’ फी

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?