उस्मानाबाद ACB मधील पोलीस उपअधीक्षक थोरात यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रविंद्र भारत थोरात साहेब (वय – 48) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री 11.30 वाजता आश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे निधन झाले.

ते 6 वाजता दरम्यान ऑफिस मध्ये कामकाज करत असताना त्यांना छातीत धडधड व दुखू लागल्याने त्यांना डंबळ हॉस्पिटल येथे नेण्यात आले व तेथून सोलापूर अश्विनी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले उपचार चालू रात्री 11.30 वा त्या मुत्यु झाला ते उस्मानाबाद तालुका कवडगाव येतील रहिवासी होते. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले व आई-वडिल व भाऊ असा परिवार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –