सावधान ! ‘कोरोना’च्या भीतीने करू नका काढ्याचे अति सेवन, होतात हे 5 दुष्परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून लोक गरम पाणी, वाफ, आयुर्वेदिक काढा असे उपाय करून खबरदारी घेत आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे करण्याचा सल्ला सुद्धा प्रथमपासूनच देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या काढ्यांचे सेवन मोठ्या प्रमाणावर लोक करत आहेत. काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी त्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करा. काढ्याच्या अतिसेवनाचे कोणते दुष्परिणाम आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहे दुष्परिणाम

1 काढ्याचे अतिसेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढते

2 एसिडिटी, छातीत जळजळं

3 हात पायांची आग होणे

4 काळी मिरी, दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या होऊ शकते.

5 गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like