Padma Bhushan Award |  सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Padma Bhushan Award |  प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला पद्म (Padma), पद्मश्री आणि पद्मविभूषण (Padma Bhushan Award) पुरस्कारांची घोषणा झाली आहे. केंद्र सरकारकडून (Cetranl Government) देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातील (Maharashtra) 10 जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे (Singer Prabha Atre) , सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India)  या लस उत्पादक कंपनीचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला (Dr. Cyrus Poonawalla) यांच्यासह कला, आरोग्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील इतर 8 जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

प्रभा अत्रे यांची कला क्षेत्रातील योगदानाबाबत पद्मविभूषण पुरस्कारासाठी (Padma Vibhushan Award) निवड करण्यात आली आहे. तसेच सायरस पूनावाला आणि उद्योगपती नटराजन चंद्रशेखरन (Industrialist Natarajan Chandrasekaran) यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

राज्यातील 7 जणांना पद्मश्री

डॉ. हिंमतराव बावसरकर (Dr. Himmatrao Bawaskar), डॉ. विजयकुमार डोंगरे (Dr. Vijaykumar Dongre), डॉ. भीमसेन सिंघल (Dr. Bhimsen Singhal) आणि डॉ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe) यांना आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी तर गायिका सुलोचना चव्हाण (Singer Sulochana Chavan) आणि गायक सोनू निगम (singer Sonu Nigam) यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) गौरवण्यात येणार आहे. अनिल कुमार राजवंशी (Anil Kumar Rajvanshi) यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे.

Web Title : Padma Bhushan Award | central government announces padma bhushan award to dr cyrus poonawala padma awards to these 10 people from maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या