49 वर्षांच्या अभिनेत्री पद्मालक्ष्मीनं केलं ‘NUDE’ फोटोशूट !

पोलीसनामा ऑनलाइन – भारतात जन्म घेतलेली सुपरमॉडेल, अभिनेत्री, टिव्ही होस्ट पद्मालक्ष्मी ही 49 वर्षाची असून देखील सध्या ती बॉलिवूडमधील अनेक बोल्ड अभिनेत्रींना मात देत आहे. स्वतःचे बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्री पद्मालक्ष्मीने नुकतेच तिचे काही न्यूड फोटो शेअर केले आहे. तिच्या या न्यूड फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

पद्मा लक्ष्मी हीने 18 व्या वर्षी मॉडेलिंगपासून सुरुवात केली. 2018 मध्ये अशाच एका न्यूड फोटोमुळे ती चर्चेत आली होती. या फोटोमध्ये ती न्यूड आहे आणि पिझ्झा खात आहे. स्पेनमध्ये एका कॅफेमध्ये बसलेली असताना एका मॉडेलिंग एजंटचे लक्ष तिच्यावर गेले आणि तिचे नशीब बदलले. महत्वाचे म्हणजे पद्मालक्ष्मी ही पॅरिस, मिलान, न्यू यॉर्क या तीन शहरांमध्ये मॉडेलिंग करणारी एकमेव भारतीय मॉडेल आहे. 2003 मध्ये ‘बूम’ चित्रपटात कॅटरिनासोबत तिला पाहिले गेले होते. मात्र बॉलिवूडमध्ये तिला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे तिने अमेरिकेला जाऊन टिव्ही शोवर आपले लक्ष केंद्रित केले.

पद्मालक्ष्मी ही पाककलेतही तज्ज्ञ आहे. त्याचबरोबर तिने पाककलेवर दोन पुस्तके देखील लिहली आहे. ‘पद्माज पासपोर्ट’ आणि ‘प्लॅनेट फूड’ हे दोन अमेरिकी टीव्हीवरचे फूड शोचे होस्ट तिने केले आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !