खाण्याचे ‘वांदे’ असताना पाकिस्तान पाठवणार चंद्रावर ‘माणूस’, ‘त्यांनी’ उडवली ‘अशी’ खिल्ली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या चांद्रयान – २ मोहिमेनंतर पाकिस्तानने देखील एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान देखील लवकरच अंतराळात मोहीम आखणार असून २०२२ पर्यंत अंतराळात मानव पाठविण्याचा निर्धार पाकिस्तानने केला आहे. मात्र पाकिस्तानच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे.
पाक का ऐलान- अंतरिक्ष में भेजेंगे इंसान, लोगों ने जमकर उड़ाया मजाक
पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी घोषणा केली कि, २०२२ पर्यंत पाकिस्तान अंतराळात आपला माणूस पाठवेल. फवाद चौधरी यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली असून यासाठी प्रक्रिया देखील सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मोहिमेसाठी सुरुवातीला ५० लोकांची निवड करण्यात येईल. त्यानंतर २५ लोकांची अंतिम निवड करण्यात येईल. त्यानंतर एकाला आम्ही अंतराळात पाठवणार आहोत. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडियावर त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आहे.
पाक का ऐलान- अंतरिक्ष में भेजेंगे इंसान, लोगों ने जमकर उड़ाया मजाक

यावेळी त्यांची खिल्ली उडवताना विजय मिश्रा नावाच्या एक युझरने भाज्यांच्या विमानांचे चित्र टाकत याला पाकिस्तानचे अंतराळ अभियान सांगितले. तर एकाने १९४७ ते २०१९ दरम्यानचा पाकिस्तानचा प्रवास फोटोच्या माध्यमातून दाखवला. तर एका यूझरने म्हटले कि, पाकिस्तान दहशतवाद्याला अंतराळात पाठवून त्याच्याकडून तेथून हल्ला करतील. तर एकाने मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो लावून पाकिस्तानचे दुःख सांगितले.
पाक का ऐलान- अंतरिक्ष में भेजेंगे इंसान, लोगों ने जमकर उड़ाया मजाक
दरम्यान, श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रावरून या यानाने उड्डाण केलं. यानाची गती आणि दिशा योग्य असल्याची माहिती इसरोने दिली आहे. सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी GSLV मार्क III-M१ या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान-२ ने उड्डाण केलं. श्रीहरिकोटा येथून अवकाशात उड्डाण केल्यानंतर ५२ दिवसांनी चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. यानंतर ते १६ दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेनं रवाना होईल. यानंतर जगभरातून इसरोचे कौतुक केले जात आहे.
पाक का ऐलान- अंतरिक्ष में भेजेंगे इंसान, लोगों ने जमकर उड़ाया मजाक
पाक का ऐलान- अंतरिक्ष में भेजेंगे इंसान, लोगों ने जमकर उड़ाया मजाक

आरोग्यविषयक वृत्त –