पाकिस्तानात अंधश्रध्दा ‘जोमात’ ! इम्रान खानच्या पत्नीबद्दल केला दावा, आरशात नाही दिसत चेहरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे तीन लग्न झाले आहेत, ज्यामुळे त्यांचे खासगी जीवन चांगलेच चर्चेत असते. आता देखील ते आपल्या तिसऱ्या पत्नीमुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान इमरान खान यांच्या घरातील एका कर्मचाऱ्यांने दावा केला की पंतप्रधान इमरान खान यांच्या तिसऱ्या पत्नीचे म्हणजेच बुशरा बीबी चे प्रतिबिंब आरशात दिसत नाही.

 

2015 में हुई मुलाकात

एका रिपोर्टनुसार ज्यात खातून-ए-अवल (प्रथम महिला) संबंधित एक मोठा दावा केला आहे.

इमरान खान संयुक्त राष्ट्र महासभेच्या 74 व्या बैठकीत सहभागी होताना न्यूयॉर्क जाताना आपल्या पहिली पत्नीला बुशरा बीबीबरोबर मक्कामध्ये धार्मिक विधीसाठी गेले होते. यावेळी बुशरा डोक्यापासून पायापर्यंत बुर्ख्यात होती. बुशरा आध्यामिक गुरु आहे आणि काही जण त्यांच्यावर अंधश्रद्धा देखील ठेवतात.

इमरान के पीएम बनने से पहले शादी

इमरान खान आणि बुशरा यांचे लग्न सत्तेत येण्याच्या सहा महिने आधी झाले होते. त्यांची पत्नी बुशरा आध्यात्मिक गुरु आहे. अनेक जण मानतात की बुशराकडे आध्यात्मिक ताकद आहे.

बुशरा इस्लाम धर्माचे खूपच सक्तीने पालन करतात. त्यांचे मूळ दक्षिण पंजाबमधील वट्टू जनसमुदायातील आहे. बुशरा पहिल्यांदा इमरान खान यांना 2015 साली एनए – 154 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीवेळी भेटले होते. त्यावेळी इमरान निवडणूक व्यस्त होते.

Imran Khan

दोघांच्या भेटीचे नंतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर होईल. एक रिपोर्टनुसार बुशराने इमरान खान यांना सांगितले होते की, त्यांना पंतप्रधान होण्यासाठी तिच्याशी लग्न करावे लागेल. ज्यानंतर त्यांनी लग्न केले.

 

Visit : Policenama.com

You might also like