‘या’ देशाचे सध्याचे पंतप्रधान होते झीनत अमानच्या सौंदर्यावर भलतेच ‘फिदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानने चित्रपटसृष्टीत ग्लॅमर आणला ते म्हणणे चुकीचे ठरणार नाही. झीनत अमान या त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या. झीनत अमान हे एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांना बोल्ड सीन देण्यात काहीच अडचण नव्हती. या कारणास्तव झीनत अमान यांची कारकीर्द दिवसेंदिवस चांगली चालू होती. १९७६ ते १९८० दरम्यान झीनत अमान आणि हेमा मालिनी सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री असायचे. झीनत यांच्या सौंदर्यावर केवळ भारतातच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानमध्येही चर्चा होत होती.

View this post on Instagram

#ZeenatAman #BollywoodFlashback

A post shared by Bollywood Memories (@memories_of_bollywood) on

zeenat_1.jpg

एकेकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि झीनत अमान यांचीही चर्चा जोरात सुरू होती. झीनत अमानच्या सौंदर्यावर इमरान खानला खूप फिदा होते. पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून इमरान भारतात आले होते. त्याच काळात त्यांनी झीनत अमान यांची भेट घेतली. त्या काळात झीनत या बॉलिवूडच्या सर्वांत चर्चेदार आणि धाडसी अभिनेत्री होत्या. इमरान खान यांना लेडीकिल्लर म्हटले जायचे. मुली इमरान खानवर फिदा होत्या. अशामध्ये झीनत आणि इम्रान यांची मुंबईतील एका पार्टीत भेट झाली. या भेटीनंतर दोघांच्या अफेअरची सुरूवात झाली.
zeenat_aman_2.jpg

View this post on Instagram

. . . #zeenataman #nishaguragain  #likeforfollow #tiktok #AtoZ #dreamgirl#sexy #danisha #hot #trending #housefull4#truelovefeelings #iamnishaguragain #popular#hearttouching #lovestatus #tiktokgirls#tiktokindian #viraltiktok #loveindia #balabala#instagramfilters #instafilters #celebrity #foryoupage #instabeauty#instamood #mylife#postoftheday  #instagram . Top Friends 👇👇👇👇👇 @mr.mnv @danishalfaaz @saraalikhan95  @rohitsharma45 @iamnishaguragain @ritssajdeh @icc @indiatiktok @indiancricketteam @danishalfaaz @axa @hero_ft  @starsportsindia @icc @nehakakkar @[email protected] @[email protected]_singh_dhoni @mahi7781 .

A post shared by Bollywood_Influencer_Network (@bollywood_influencer_network) on

एका वृत्ताने दिलेल्या माहितीनूसार, काही वर्षांपूर्वी झीनत अमान यांना लाहोर येथे बोलावण्यात आले होते. तिथल्या प्रसिद्ध मकामी हॉटेलमध्ये त्या पत्रकार परिषद घेत होत्या. त्यानंतर एका पत्रकाराने त्यांना इमरान खानबरोबरच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारला. त्यांनी हसत उत्तर दिले की, “आता या जुन्या गोष्टी झाल्या आहेत, त्यांना विसरुन जा.” इमरान आणि त्यांच्यात नक्कीच काहीतरी आहे हे झीनत यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like