काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानचा जगभरात ‘फ्लॉप शो’, PM इम्रान खानचा ‘ही’ युक्ती देखील ‘फेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच आगपाखड झाली होती आणि पाकिस्तानने अनेक स्तरांमधून भारतविरोधात मदत मागितली मात्र इतर कोणत्याही देशाने काश्मीर बाबत टिपण्णी करणे टाळले आणि पाकिस्तानला तोंडावर पडावे लागले कारण विदेश पथाळीवर भारताविरोधात पाकिस्तानसोबत कोणीही उभे राहिले नाही.

त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या या निर्णयाविरोधात १५ ऑगस्टला काळा दिवस म्हणून पाळण्याचे ठरवले आणि पूर्ण जगासमोर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या विरोधात प्रदर्शन करनार करणार असल्याचे घोषित केले. पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांनी चिनचा दौरा संपवून येताच भारताविरुद्ध विरोध दर्शवणार असल्याची घोषणा केली होती मात्र यावेळेस सुद्धा पाकिस्तानला निराश व्हावे लागले.
कश्मीर पर दुनियाभर में पाकिस्तान का 'फ्लॉप शो', इमरान का ये दांव भी फेल
इतर देशांमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ पाकिस्तानी नागरिकांनी प्रदर्शनही केले मात्र त्यांना स्थानिक पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. फ्रांस, जर्मनी, ब्रिटन अशा अनेक देशांत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी प्रदर्शने केली.
कश्मीर पर दुनियाभर में पाकिस्तान का 'फ्लॉप शो', इमरान का ये दांव भी फेल
एवढेच नाही तर परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी भारताचं स्वातंत्र्य दिवस ब्लॅक डे म्हणूनही साजरा केला मात्र सोशल मीडियावरती त्यांची खूप आलोचना करण्यात आली.
कश्मीर पर दुनियाभर में पाकिस्तान का 'फ्लॉप शो', इमरान का ये दांव भी फेल
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात भूमिका घेतली खरी मात्र चीन व्यतिरिक्त त्यांना कोणाचाच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे इम्रान खान याना ट्विटरवरती लोकांना मदत मागावी लागली.
कश्मीर पर दुनियाभर में पाकिस्तान का 'फ्लॉप शो', इमरान का ये दांव भी फेल
भारताने स्पष्ट भूमिका घेत काश्मीरच्याबाबत अन्य कोणत्याही देशाने मध्ये येऊ नहे हा आमचा आपापसातील मुद्दा असल्याचे सांगितले आहे.