धावत्या कारमध्ये पाकिस्तानी जोडप्याच अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यानं ‘बोंबाबोंब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये महामार्गावर एसयूव्ही कारमध्ये मागील सीटवर एक जोडपे आपत्तीजनक अवस्थामध्ये आढळून आले. ही घटना 27 ऑक्टोबरची आहे. जेव्हा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला तेव्हा पोलिसांनी जोडप्यांवर गुन्हा दाखल केला.
चलती कार में अश्लील हरकतें कर रहा था PAK कपल, वीडियो वायरल

कारच्या जवळून दुसरे वाहन जात असताना त्यांना हे जोडपे आपत्तिजनक अवस्थेत आढळले. त्यांनी या जोडप्याचा आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडिओ बनवून ट्विटरवर पोस्ट केला आहे.
चलती कार में अश्लील हरकतें कर रहा था PAK कपल, वीडियो वायरल

या व्हिडिओवर लोक आक्षेप घेत आहेत. अनेकांनी या व्हिडिओला टिकात्मक कमेंट देखील केल्या आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘आम्ही पाकिस्तानच्या इस्लामिक रिपब्लीकमध्ये राहतो, पबमध्ये नाही. लोकांनी त्यांच्या मर्यादेपर्यंत जगायला हवे.’

चलती कार में अश्लील हरकतें कर रहा था PAK कपल, वीडियो वायरल

Visit : Policenama.com